लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन, मराठी बातम्या

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
VIDEO: संजू सॅमसनच्या वडिलांना 'ऑन-कॅमेरा' रडू कोसळलं... मुलाखतीत नेमकं काय घडलं? - Marathi News | VIDEO Sanju Samson father breaks down in tears on-camera What really happened in the interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: संजू सॅमसनच्या वडिलांना 'ऑन-कॅमेरा' रडू कोसळलं... मुलाखतीत नेमकं काय घडलं?

Sanju Samson Father Crying: संजू सॅमसनचे वडील अचानक रडू लागल्याचे स्पष्ट दिसून आले ...

IND vs ENG : हो, संजू चुकला! पण सेमीफायनल आधी बंदीची कारवाई होईल ही अफवाच; कारण... - Marathi News | Will Sanju Samson Miss India Vs England T20 World Cup 2026 Semi-Final Fans React To ICC Ban Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : हो, संजू चुकला! पण सेमीफायनल आधी बंदीची कारवाई होईल ही अफवाच; कारण...

यंदाच्या हंगामात हेल्मेट फेकल्यामुळे कोणत्या खेळाडूवर काय कारवाई झाली? ...

‘दुखी मत हो भाई’… हिटमॅन रोहित जे बोलला ते खरं ठरलं; पण संजूच्या मनात ‘त्या’ गोष्टीची खंत (VIDEO) - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Dukhi Mat Ho Bhai Rohit Sharma Gave Golden Advice To Sanju Samson When He Was Dropped Video Viral Sanju Regret This Think About Hitman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘दुखी मत हो भाई’… हिटमॅन रोहित जे बोलला ते खरं ठरलं; पण संजूच्या मनात ‘त्या’ गोष्टीची खंत (VIDEO)

त्या एका गोष्टीची खंत संजूच्या मनात अजूनही कायम आहे. इथं जाणून घेऊयात सध्याच्या घडीला जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात संजू आणि रोहित यांच्यातील दिसलेल्या खास बॉन्डिंगच्या पलिकडची ती खास गोष्ट  ...

वर्षांनुवर्षे MS धोनीच्या आयकॉनिक षटकारावर वाद; आता संजूच्या खंबीर खेळीवरील 'गंभीर' वक्तव्य चर्चेत - Marathi News | ICC T20 World Cup Gautam Gambhir Statement Shivam Dube Two Boundaries Equal To Sanju Samson 97 Runs Ind vs WI Press Conference T20 World Cup MS Dhoni's Match Winning Six | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्षांनुवर्षे MS धोनीच्या आयकॉनिक षटकारावर वाद; आता संजूच्या खंबीर खेळीवरील 'गंभीर' वक्तव्य चर्चेत

संजूच्या खेळीनंतर 'गंभीर' वक्तव्य चर्चेत ...

Sanju Samson: संजू सॅमसनकडून झाली मोठी चूक; आयसीसी करू शकते निलंबनाची कारवाई, असं घडलं तरी काय? - Marathi News | Sanju Samson made a big mistake; ICC can take suspension action, what if that happens? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनकडून झाली मोठी चूक; आयसीसी करू शकते निलंबनाची कारवाई, असं घडलं तरी काय?

टीम इंडिया टी-२० विश्वचषक २०२६ च्या सेमीफायनलमध्ये दाखल झाली आहे. संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या वादळी खेळीने वेस्ट इंडिजचा पाडाव केला, पण... विजयाच्या जल्लोषात संजूकडून एक चूक झाली, ज्यामुळे आयसीसी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करू शकते. ...

"प्लेइंग इलेव्हमध्ये घेतलं नाही तरी..." एकहाती मॅच जिंकून देणाऱ्या संजूसंदर्भात काय म्हणाला सूर्या? - Marathi News | IND vs WI Suryakumar Yadav Praise Sanju Samson For His Brilliant 97 Runs Inning Also Statement For Semi Final Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्लेइंग इलेव्हमध्ये घेतलं नाही तरी..." एकहाती मॅच जिंकून देणाऱ्या संजूसंदर्भात काय म्हणाला सूर्या?

संजू सॅमसनने अप्रतिम खेळी केली. मी नेहमी म्हणतो, चांगल्या माणसांबरोबर चांगल्या गोष्टी घडतात. ...

संजू सॅमसनचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं! पण पठ्ठ्यानं किंग कोहलीचा विक्रम मोडून जगाचं लक्ष वेधलं - Marathi News | IND vs WI Sanju Samson Breaks Virat Kohli's Record Highest Individual Scores By Indians In ICC T20 World Cup Chases | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं! पण पठ्ठ्यानं किंग कोहलीचा विक्रम मोडून जगाचं लक्ष वेधलं

कोहलीचा १० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडत संजूनं प्रस्थापित केला नवा विक्रम ...

IND vs WI : मोक्याच्या क्षणी तळपली संजूची बॅट; दमदार अर्धशतकासह साधला 'हा' डाव - Marathi News | IND vs WI Sanju Samson Hammered 26 Ball Fifty In A Must Win Game For India vs West Indies ICC T20 World Cup 2026 Super 8 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : मोक्याच्या क्षणी तळपली संजूची बॅट; दमदार अर्धशतकासह साधला 'हा' डाव

स्पर्धेच्या सुरुवातीला बाकावर बसण्याची वेळ, संधी मिळाल्यावरही उपस्थितीत झाले होते प्रश्न, आता.... ...