ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
IPL 2022 Finals Rajasthan Royals vs Gujarat Titans Live Updates : इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या अंतिम सामन्यात आज गुजरात टायटन्स ( GT ) व राजस्थान रॉयल्स ( RR) या दोन्ही संघांना इतिहास घडवण्याची संधी आहे. ...
राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals In IPL Final) कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) यानं संघानं आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतर जॉस बटलर आणि वेगवान गोलंदाजांचं तोंड भरुन कौतुक केलं. ...
IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघात स्थान न मिळाल्याचा सर्व राग आज संजू सॅमसन ( Sanju Samson) काढताना दिसला. ...
IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : IPL 2022 Qualifier 1 GT vs RR: कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स असा इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. ...