शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : Shimron Hetmyer Sanju Samson, IPL 2022 KKR vs RR Live: शिमरॉन हेटमायर पुन्हा ‘हिट’! संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या साथीने राजस्थानची १५० पार मजल

क्रिकेट : Sanju Samson IPL 2022 RR vs RCB : संजू सॅमसनला ओव्हर कॉन्फीडेन्स नडला, वनिंदू हसरंगाने त्रिफळा कुठच्या कुठे उडवला, Video 

क्रिकेट : Sanju Samson Rishabh Pant No Ball Controversy, IPL 2022 DC vs RR: तो फुलटॉस चेंडू होता, पण नो-बॉल नव्हता; संजू सॅमसनने नो बॉल वादावर केलं भाष्य

क्रिकेट : Kane Williamson Unlucky, IPL 2022 SRH vs RR: केन विल्यमसनला 'डबल झटका'; आधी संघाना पराभवाचा धक्का, त्यानंतर बसला १२ लाखांचा दंड

क्रिकेट : IPL 2022 SRH vs RR Live : Kane Williamsonच्या वादग्रस्त विकेटने वातावरण तापले; राजस्थान रॉयल्सने SRHला सहज नमवले

क्रिकेट : Sanju Samson, IPL 2022 SRH vs RR Live : १४ षटकार, १६ चौकार!; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांची आतषबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर धावांचा डोंगर 

क्रिकेट : IPL 2022 SRH vs RR Live : पुण्याच्या मैदानावर संजू सॅमसनची विक्रमाला गवसणी, अजिंक्य रहाणेशी बरोबरी; हैदराबादने जिंकली नाणेफेक 

क्रिकेट : IPL 2022: संजू सॅमसनच्या संतापानंतर राजस्थाननं संपूर्ण सोशल मीडिया टीमच तडकाफडकी बदलली, IPL सुरू होण्याआधीच मोठा वाद

क्रिकेट : Rohit Sharma, IND vs SL, 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा खूश झाला; प्रतिभावंत खेळाडूंना संधीची गरज आहे आणि मी त्यांच्या पाठिशी आहे, असं म्हणाला!

क्रिकेट : IND vs SL, 2nd T20I Live Updates : श्रेयस, रवींद्र, संजूची तुफान फटकेबाजी, मालिका विजयासह रोहित शर्माने नोंदवला विश्वविक्रम