संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे. Read More
India vs Zimbabwe 2nd ODI Live Updates : उत्तम गोलंदाजी अन् फलंदाजांच्या योगदानाच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यातही झिम्बाब्वेला नमवले. ...
India vs West Indies T20I Series : भारत-वेस्ट इंडिज ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना तीन तासांनी सुरू होणार आहे आणि भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळतोय. ...
Sanju Samson, IND vs WI, 2nd ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. श्रेयसने वन डेतील ११ वे अर्धशतक झळकावले ...
Shreyas Iyer, IND vs WI, 2nd ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer ) यांनी ही गरज पूर्ण केली आणि चौथ्या विकेटसाठी ९९ धावा जोडल्या. पण, ...
India vs West Indies, 2nd ODI Live Updates : शुबमन गिल वगळता आज भारताचे आघाडीचे दोन फलंदाज अपयशी ठरले. ३ बाद ७९ धावा अशी अवस्था असताना समोर ३१२ धावांचा डोंगर सर करण्याचे लक्ष्य भारतासमोर होते. ...
India vs West Indies 1st ODI Live Updates : शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजवर अवघ्या ३ धावांनी विजय मिळवला. ...