लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन, मराठी बातम्या

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० सीरिजमधून बाहेर पडल्यानंतर संजू सॅमसनच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला... - Marathi News | Young player Sanju Samson has to withdraw from the tournament due to injury. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरुद्धच्या टी२० सीरिजमधून बाहेर पडल्यानंतर सॅमसनच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाला...

युवा खेळाडू संजू सॅमसन याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर व्हावं लागलं आहे. ...

Hardik Pandya Team India, IND vs SL: पहिली T20 जिंकूनही हार्दिक पांड्या संघात करू शकतो 'हे' ३ महत्त्वाचे बदल - Marathi News | Hardik Pandya led Team India can makes 3 changes in playing XI for IND vs SL 2nd T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली T20 जिंकूनही हार्दिक पांड्या संघात करू शकतो 'हे' ३ महत्त्वाचे बदल

भारताचा श्रीलंकेविरूद्ध उद्या दुसरा टी२० सामना ...

टीम इंडियाला धक्का! संजू सॅमसन टी-२० सीरिजमधून बाहेर, नव्या खेळाडूला दिली संधी - Marathi News | Sanju Samson ruled out of the remainder of T20I series Jitesh Sharma as replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला धक्का! संजू सॅमसन टी-२० सीरिजमधून बाहेर, नव्या खेळाडूला दिली संधी

India vs Sri Lanka, 2nd T20I : श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सीरिजमध्ये भारतीय संघाची सुरुवात विजयानं झाली. ...

IND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाला झटका; दुखापतीमुळे स्टार खेळाडू मुंबईतच थांबला, दुसऱ्या सामन्याला मुकणार - Marathi News | IND vs SL, 2nd T20I : A blow to Team India; The star player stayed in Mumbai due to injury and will miss the second match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला झटका; दुखापतीमुळे स्टार खेळाडू मुंबईतच थांबला, दुसऱ्या सामन्याला मुकणार

India vs Sri Lanka, 2nd T20I : भारतीय संघाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात निसटता विजय मिळवला. भारताच्या १६२  धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने १६० धावांपर्यंत मजल मारली. ...

IND vs SL 1st T20I Live Updates : अतिआत्मविश्वास नडला, सूर्यकुमार यादव घरच्या मैदानावर फेल झाला; भारताने ३ विकेट गमावल्या - Marathi News | IND vs SL 1st T20I Live Updates : Overconfidence Or Just a bad execution today?  Suryakumar Yadav dismissed for 7 from 10 balls, india loss 3 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अतिआत्मविश्वास नडला, सूर्यकुमार यादव घरच्या मैदानावर फेल झाला; भारताने ३ विकेट गमावल्या

India vs Sri Lanka 1st T20I Live Updates : बांगलादेश दौऱ्यावर द्विशतक झळकावणाऱ्या इशान किशनने पहिल्याच षटकात १७ धावा चोपल्या, पण... ...

IND vs SL: "त्यानं अजून काय करायला हवं", संजू सॅमसनला संघात स्थान न मिळाल्याने शशी थरूर यांनी विचारला सवाल - Marathi News |  Shashi Tharoor questions BCCI over Sanju Samson omission from ODI squad for series against Sri Lanka  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्यानं अजून काय करायला हवं", सॅमसनला संघात स्थान न मिळाल्याने शशी थरूर नाराज

shashi tharoor on sanju samson: 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ट्वेंटी-20 मालिका खेळवली जाणार आहे.  ...

IPL Auction 2023: बस ड्रायव्हरचा मुलगा RR संघात, एवढी लागली बोली; संजू सॅमसनसोबत दिग्गजांना भिडणार - Marathi News | IPL Auction 2023: KSRTC Bus driver's son Abdul samith in RR team, so bid; Sanju will face the legends with Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बस ड्रायव्हरचा मुलगा RR संघात, एवढी लागली बोली; संजू सॅमसनसोबत दिग्गजांना भिडणार

केरळ परिवहन महामंडळाच्या बसमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेल्या बसचालकाचा मुलगा संजू सॅमसनच्या खांद्याला खांदा लावून आता मैदानात दिग्गजांना भिडणार आहे. ...

९ चौकार, ८ षटकार; इशान किशन सूसाट! १० डिसेंबरला ठोकले वेगवान द्विशतक अन् आज संजू सॅमसनच्या संघाविरुद्ध शतक - Marathi News | Ishan Kishan scored 132 in 195 balls for Jharkhand against Kerala in Ranji Trophy, on December 10th he scored 210(131) in ODI   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ चौकार, ८ षटकार; इशान किशन सूसाट! १० डिसेंबरला ठोकले वेगवान द्विशतक अन् आज झळकावले शतक

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बांगलादेशविरुद्ध वन डे सामन्यात मिळालेल्या संधीचं इशान किशनने ( Ishan Kishan) सोनं केलं. ...