लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजू सॅमसन

संजू सॅमसन, मराठी बातम्या

Sanju samson, Latest Marathi News

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.
Read More
IPL 2023: संजू सॅमसनचा एका चुकीचा निर्णय आणि राजस्थान रॉयल्सचा निसटता पराभव, नेमकं काय घडलं  - Marathi News | IPL 2023: Sanju Samson's One Wrong Decision And Rajasthan Royals' Runaway Defeat, What Really Happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनचा एका चुकीचा निर्णय आणि राजस्थान रॉयल्सचा निसटता पराभव, नेमकं काय घडलं 

IPL 2023, PBKS Vs RR: पंजाबने दिलेल्या मोठ्या आव्हानाचा राजस्थानने जोरदार पाठलाग केला होता. मात्र राजस्थान रॉयल्सला अखेरीस निसटता पराभव पत्करावा लागला. आता या पराभवासाठी कर्णधार संजू सॅमसनने घेतलेला एक चुकीचा निर्णय कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. ...

गब्बर-प्रभसिमरनचा ‘हल्ला बोल’, एलिसचा दमदार मारा - Marathi News | Punjab Kings beat Rajasthan Royals by 5 Runs as Shikhar Dhawan Prabhsimran shines with Ellis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गब्बर-प्रभसिमरनचा ‘हल्ला बोल’, एलिसचा दमदार मारा

पंजाबने राजस्थानला ५ धावांनी नमवले ...

IPL 2023, SRH vs RR Live : आराराsss राss राss! बटलर, यशस्वी, सॅमसनची तुफान फटकेबाजी, SRHसमोर दोनशेपार धावांचे लक्ष्य  - Marathi News | IPL 2023, SRH vs RR Live : Rajasthan Royals post the total of 203/5 in 20 overs. Jos Buttler, Yashasvi, Sanju Samson scored fifties. This is first 200+ scores in this IPL 2023. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आराराsss राss राss! बटलर, यशस्वी, सॅमसनची तुफान फटकेबाजी, SRHसमोर दोनशेपार धावांचे लक्ष्य 

स्फोटक फलंदाजांची फौज असलेल्या राजस्थान रॉयल्सने ( RR) इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मधील त्यांच्या पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिली. ...

IPL 2023 : हैदराबादने टॉस जिंकला! भुवनेश्वरचा निर्णय अन् संजू सॅमसनही झाला खुश, म्हणाला...  - Marathi News |  RR vs SRH Live match Hyderabad captain Bhuvneshwar Kumar has won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादने टॉस जिंकला! भुवनेश्वरचा निर्णय अन् संजू सॅमसनही झाला खुश, म्हणाला... 

RR vs SRH : आज इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातील चौथा सामना खेळवला जात आहे. ...

"त्यानं आणखी काय करायला हवं?", सूर्याचा फ्लॉप शो सांगत शशी थरूर यांची सॅमसनसाठी 'बॅटिंग' - Marathi News | Congress leader Shashi Tharoor has demanded Sanju Samson place in the team after Suryakumar Yadav was dismissed 3 times in a row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्यानं आणखी काय करायला हवं?", सूर्याचा दाखला देत थरूर यांची सॅमसनसाठी 'बॅटिंग'

suryakumar yadav : सूर्यकुमार यादवने ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये भारतासाठी अनेकदा अविस्मरणीय खेळी केली आहे.   ...

IND vs NZ, T20 series : भारतासाठी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी आली वाईट बातमी; स्टार फलंदाजाला दुखापत, घ्यावी लागली माघार - Marathi News | IND vs NZ, T20 series : Ruturaj Gaikwad RULED OUT of T20 series, reports to NCA with wrist injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतासाठी ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी आली वाईट बातमी; स्टार फलंदाजाला दुखापत, घ्यावी लागली माघार

India vs New Zealand, T20 series : भारतीय संघाने वन डे मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध ३-० असा दणदणीत विजय मिळवला आणि आंतरराष्ट्रीय वन डे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. ...

IND vs SL: चाहत्यांनी सूर्यकुमारला विचारले, आमचा 'संजू' कुठे आहे? फलंदाजाच्या उत्तरानं जिंकली मनं, Video   - Marathi News | Suryakumar Yadav's heart-winning reaction to fan's 'where is our Sanju' question leaves Kerala crowd emotional, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यांनी सूर्यकुमारला विचारले, आमचा 'संजू' कुठे आहे? फलंदाजाच्या उत्तरानं जिंकली मनं, Video  

टीम इंडियाने आणखी एका वनडे मालिकेवर कब्जा केला. भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेत श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला. ...

IND vs SL 2nd T20I Live : ऋतुराज की राहुल, Playing XI मध्ये कोणाला द्यायची संधी? रेकॉर्ड पाहून हार्दिकची वाढली डोकेदुखी  - Marathi News | IND vs SL 2nd T20I Live : Sanju Samson out, Ruturaj Gaikwad or Rahul Tripathi who get chance? India's likely playing XI for 2nd T20I against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुराज की राहुल, Playing XI मध्ये कोणाला द्यायची संधी? रेकॉर्ड पाहून हार्दिकची वाढली डोकेदुखी 

India vs Sri Lanka 2nd T20I Live : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा ट्वेंटी-२० सामना पुण्यात खेळवला जाणार आहे. ...