अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. Read More
संजय दत्तच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी संजू या चित्रपटात काहीही दाखवण्यात का आले नाही असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला आहे. ...
याआधी आलेले रणबीरचे अनेक सिनेमे धडाधड आपटलेत. त्यामुळे ‘संजू’चे यश रणबीरसाठी किती महत्त्वपूर्ण असेल, याची कल्पना आपण करू शकतो. ऋषी कपूर यांनाही ही कल्पना आहे. ...
महागुरू नारद आज खूपच चिडलेले होते. त्यामुळे ‘नारायण... नारायण...’चा त्यांचा जपही गतीने चालू होता. अखेर संतापाने त्यांनी शिष्य यमकेला फोन लावला... ‘बाबा कहता है...!’ या गाण्याचा डायलर टोन त्यांना ऐकू आल्याने तर ते अधिकच संतापले. तिकडून यमकेने फोन उचलल ...
संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. होय, रिलीजनंतरच्या दोन दिवसांत या चित्रपटाने कमाईचे विक्रम मोडीत काढत ७३ कोटी ३५ लाखांची विक्रमी कमाई केली आहे. ...
अखेर संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा सिनेमा आज रिलीज झाला. पण हे काय? इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होत नाही तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीकही झाला. ...
राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘संजू’ या चित्रपटाच्या रिलीजला अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठा निर्णय घेण्यात आलायं. होय, रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘संजू’मधून एक महत्त्वपूर्ण सीन गाळला गेलायं. ...