अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर भाष्य करणारा ‘संजू’ हा चित्रपट 29 जून रोजी प्रदर्शित झाला. यामध्ये संजय दत्तची भूमिका रणबीर कपूरने केली आहे. रणबीरसोबतच यामध्ये मनिषा कोइराला, दिया मिर्झा, अनुष्का शर्मा, विकी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफीस कमाईचे रेकॉर्ड करत आहे. Read More
संजू हा सिनेमा बॉलिवूडचा सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. या सिनेमातील गाणीही चांगलीच गाजली. पण या सिनेमातील एक असं गाणं समोर आलं आहे जे सिनेमात वापरंच गेलं नाही. ...
संजू मध्ये दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकल्यानंतर विकी कौशल सध्या त्याच्या आगामी सिनेमाची शूटिंग करतोय. 'उरी'च्या शूटिंग दरम्यान एक अॅक्शन सीन शूट करताना विकीला दुखापत झाली आहे. ...
दोन आठवड्यांनंतरही गर्दी खेचणाऱ्या या सिनेमातले रणबीर कपूरचे आठ लूक्स सध्या गाजतायत. संजूचे हे आठ लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार आहेत, सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी हे दोघे भाऊ. ...
‘संजू’ हा राजकुमार हिराणी दिग्दर्शित चित्रपट संजय दत्तच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न आहे, असा आरोप अनेक स्तरातून होत आहे. या आरोपावर संजय दत्तची प्रतिक्रिया काय आहे? ...