संजीदा शेख, मराठी बातम्या FOLLOW Sanjeeda sheikh, Latest Marathi News संजीदाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आहे. कयामत, क्या दिल में है, पिया का प्यारा लागे, एक हसीना थी अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. संजीदा अभिनेता आमिर अलीची पत्नी आहे. Read More
भव्यदिव्य इव्हेंटमध्ये जाहीर केली रिलीज डेट ...
Sanjeeda Sheikh And Aamir Ali : संजीदा शेख आणि आमिर अली यांचा २०२२ मध्ये घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगी आहे. ...
आमिर आणि संजीदा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपलपैकी एक होते. दोघांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला होता. ...
टीव्हीच्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो 'नच बलिये 8' (Nach Baliye 8) सीझनची ही जोडी विजेती आहे. ...
छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री बऱ्याचदा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...
आमिरने काही महिन्यांपूर्वी मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ...
संजीदा शेख आणि आमिर अली यांच्या नात्यात दुरावा आल्याचा चर्चा गेल्या महिन्यांपासून आहेत ...
टीव्ही अभिनेत्री संजीदा शेख तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. ...