आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले,आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! पोरांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, लवकर लग्न करावं. वडिलांना त्रास होता कामा नये, याचीही काळजी घ्यावी. ...
शिरसाट यांनी बाजारभावापेक्षा कमी दरात स्टेशन रोडवरील हॉटेलची खरेदी केली. तसेच शेंद्रा एमआयडीसी येथे लिकर कंपनीसाठी आरक्षण उठवून जागा खरेदी केली, असे आरोप जलील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. ...