लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट

Sanjay shirsat, Latest Marathi News

तपास यंत्रणेवर दबाव टाकणे 'गैर'; जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया - Marathi News | MLA Sanjay Shirsat has reacted to the ED inquiry of NCP MLA Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तपास यंत्रणेवर दबाव टाकणे 'गैर'; जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या ईडीच्या चौकशीवर शिवसेनेचे (शिंदे गट) संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे ...

“आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल”; शिंदे गटाला ठाम विश्वास - Marathi News | shinde group sanjay shirsat reaction about supreme court hearing on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही काही चुकीचे केलेले नाही, निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल”; शिंदे गटाला ठाम विश्वास

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या आमदारांना धास्ती आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...

आ. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या मालकीचा ट्रॅक्टर चोरीला - Marathi News | MLA Sanjay Shirsat's Son's tractor stolen, case filed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आ. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या मालकीचा ट्रॅक्टर चोरीला

माजी नगरसेवक सिद्धांत संजय शिरसाट यांनी दाखल केली तक्रार. ...

"शरद पवारांनी स्वतःची ताकद आजमावली, हे पक्षांतर्गत बंड शमवण्यासाठी केलेलं नाटक" - Marathi News | Sharad Pawar tries his own strength this is a drama to quell the rebellion within the party says Sanjay shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवारांनी स्वतःची ताकद आजमावली, हे पक्षांतर्गत बंड शमवण्यासाठी केलेलं नाटक"

"शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी बरोबर वेळवर टाकलेली ही गुगली होती. शरद पवार हे एवढे साधे नाहीत. त्यांनी बरोबर गुगली टाकली आणि ज्यांचा कार्यक्रम करायचा त्यांचा करेक्ट कार्यक्रमही केला." ...

शिंदे गटाच्या नेत्याने सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य; म्हणाले, “सगळा पक्ष भाजप...” - Marathi News | shinde group sanjay shirsat reaction on ncp sharad pawar resign decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाच्या नेत्याने सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य; म्हणाले, “सगळा पक्ष भाजप...”

Sharad Pawar: राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे शरद पवार यांनी निवृत्ती घेतली, असा दावा करण्यात आला आहे. ...

शिंदे वि. ठाकरे! संजय शिरसाटांविरोधात सुषमा अंधारेंकडून अब्रुनुकसानीचा दावा, तीन रुपयांचा - Marathi News | Shinde Vs. Thackeray! Defamation Claim by Sushma Andharen against MLA Sanjay Shirsat for three rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदे वि. ठाकरे! संजय शिरसाटांविरोधात सुषमा अंधारेंकडून अब्रुनुकसानीचा दावा, तीन रुपयांचा

आमदार शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे पोलिसांकडे करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला नाही. ...

"अजित पवारांचं वर्चस्व कमी करण्याचं षडयंत्र, पण..."; शिवसेना आमदाराचा दावा - Marathi News | "Conspiracy to reduce Ajit Pawar's dominance"; Shiv Sena MLA's Sanjay Shirsat claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांचं वर्चस्व कमी करण्याचं षडयंत्र, पण..."; शिवसेना आमदाराचा दावा

आता जास्त काळ अजित पवार महाविकास आघाडीत राहतील असं वाटत नाही असं विधान आमदार शिरसाट यांनी केले. ...

महाविकास आघाडी आता टिकणार नाही, १ तारखेला अजित पवारांची...; शिंदे गटाचा मोठा दावा - Marathi News | Mahavikas Aghadi will not last anymore, Ajit Pawar's chair not there on 1st may Vajramuth ralley; Big claim of Shinde group mla Sanjay Shirsat, also talk on Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी आता टिकणार नाही, १ तारखेला अजित पवारांची...; शिंदे गटाचा मोठा दावा

राऊत यांनी सामनातून मांडलेल्या विचारांवर अजित पवार यांनी कठोर भाषेत फटकारले होते. यानंतर राऊतांनीही पवारांना मोठ्या पवारांचा हवाला देत आपण असत्य बोलत नसल्याचे म्हटले होते. या साऱ्या वादावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येऊ लागली आहे.  ...