Sanjay Shirsat : आमची इच्छा असती आणि एजन्सी जर तसं वागायला लागली असती तर संजय राऊत यांना अंडा सेलमध्येच टाकले असते, अशी जोरदार टीका शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर केली. ...
"शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी बरोबर वेळवर टाकलेली ही गुगली होती. शरद पवार हे एवढे साधे नाहीत. त्यांनी बरोबर गुगली टाकली आणि ज्यांचा कार्यक्रम करायचा त्यांचा करेक्ट कार्यक्रमही केला." ...