sanjay Shirsat: उद्धव ठाकरें यांच्या या महापत्रकार परिषदेवर आता शिवसेना शिंदे गटाचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. आजची महापत्रकार परिषद ही पत्रकार नव्हती तर तो एक इव्हेंट होता. त्यात ड्रामा इव्हेंट आणि हास्यजत्रा असं सारं काही होतं, अशी टीका आमदार संजय ...