...आमच्या त्या कबरीवर शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा, कधी काँग्रेसचा झेंडा, असा वरून लावा आणि त्याला सॅल्यूट मारा. शिवसेना प्रमुखांच्या आत्म्याला त्यामुळे शांती मिळेल," असे शिरसाट यांनी म्हटले आहे. ...
एक नेता कसा असावा हे या भेटीत दिसला, १२-१३ वर्षांनी माझी भेट झाली. संघर्षातून नेता घडत असतो. तसं राज ठाकरेंनी संघर्षातून घडत आहेत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...
कुणीही एकमेकांविरोधात बोलणार नाही याची काळजी घ्या, ज्या काही समस्या आहेत त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेत्यांना दिल्या. ...
"राज ठाकरे आणि आमचे आधीपासूनच एक वेगळे नाते आहे. शिवसेना प्रमुखांच्या सभा मराठवाड्यात होत होत्या, तेव्हा राज ठाकरे त्यांच्यासोबतत आवर्जून असायचे. ज्या प्रमाणे शिवसेनाप्रमूख म्हणायचे की मनभेद नसावेत. तसेच त्यांचे आणि आमचे मनभेत कुठेही नाहीत." ...
...यामुळे, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) किती जागा मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. ...