लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट, मराठी बातम्या

Sanjay shirsat, Latest Marathi News

"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे - Marathi News | Eknath Shinde is not a tiger, when ministers' funds are diverted, they flee to their villages: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे

मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांच्या संमतीशिवाय असा निधी वळवता येत नाही : अंबादास दानवे ...

'अर्थखात्याच्या मनमानीबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार'; निधी पळवल्याने शिरसाटांचा संताप - Marathi News | 'Will talk to the Chief Minister about the arbitrariness of the Finance Department'; Minister Shirsat is angry over the embezzlement of the department's funds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अर्थखात्याच्या मनमानीबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार'; निधी पळवल्याने शिरसाटांचा संताप

सामाजिक न्याय खात्याची आवश्यकताच नसेल तर खाते बंद करा आणि सगळाच निधी वळवा: संजय शिरसाट ...

खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा - Marathi News | Congress leader Vijay Wadettiwar criticized the diversion of Social Justice Department funds for the Ladki Bahin scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा

लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. ...

लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल” - Marathi News | funds diverted for ladki bahin yojana sanjay shirsat got angry and said it would be fine if the account was closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”

Sanjay Shirsat News: याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ...

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले... - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat reaction over discussion of raj thackeray and uddhav thackeray alliance gain momentum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

Shiv Sena Shinde Group Leader Reaction On Thackeray Group And MNS: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चांना उधाण आले आहे. ...

"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट - Marathi News | Not ashamed to say that Amit Shah is our leader says Sanjay Shirsat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अमित शाह आमचे नेते, सांगायला लाज वाटत नाही"; राऊतांना प्रत्युत्तर देताना भडकले संजय शिरसाट

संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाट यांनी अमित शाह आमचे नेते असल्याचे म्हटलं. ...

खुलताबादचं नाव बदलून पुन्हा रत्नपूर का करायचं? संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Why should Khultabad be renamed Ratnapur Sanjay Shirsat clearly explained | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुलताबादचं नाव बदलून पुन्हा रत्नपूर का करायचं? संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं!

खुलताबादचे नाव यापूर्वीही रत्नपूरच होते, असे रेकॉर्डवरही आहे, असा दावाही शिरसाट यांनी यावेळी केला... ...

आमच्या पक्षाची दारे खैरेंसाठी उघडी आहेत; संजय शिरसाट यांची खुली ऑफर - Marathi News | Our party's doors are open for Chandrakant Khaire; Sanjay Shirsat's open offer | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमच्या पक्षाची दारे खैरेंसाठी उघडी आहेत; संजय शिरसाट यांची खुली ऑफर

विरोधी पक्षनेते पदाचा अचानक लाभ झाल्यामुळे आ. दानवे यांना घमेंड; संजय शिरसाट यांचा निशाणा ...