लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय शिरसाट

संजय शिरसाट, मराठी बातम्या

Sanjay shirsat, Latest Marathi News

'उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी,अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा ...'; शिंदेंच्या आमदाराने सगळंच सांगितलं - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray's statement regarding the post of Chief Minister has been confirmed by MLA Sanjay Shirsat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी,अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा ...'; शिंदेंच्या आमदाराने सगळंच सांगितलं

उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदाराने दुजोरा दिला आहे. ...

“उद्धव ठाकरेंना युती नकोच होती, शरद पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती” - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat replied uddhav thackeray over criticism on bjp amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंना युती नकोच होती, शरद पवारांनी ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती”

Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group: उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचेच नव्हते. एकनाथ शिंदे हवे तर तुम्ही बोला, पण मी जाणार नाही, असे उद्धव ठाकरेंनीच तेव्हा सांगितले, असा दावा शिंदे गटाच्या नेत्याने केला आहे. ...

'तुमच्या जीवाला धोका होईल, असे कुठलेही पाऊल सरकार उचलणार नाही'- संजय शिरसाट - Marathi News | 'Government will not take any step that will endanger your life' - Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तुमच्या जीवाला धोका होईल, असे कुठलेही पाऊल सरकार उचलणार नाही'- संजय शिरसाट

'कुणीतरी आंदोलनाला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे.' ...

“काँग्रेसला कोणीही वाली नाही, ठाकरे गटातील नेतेही पक्ष सोडतील”; शिंदे गटातील नेत्याचा दावा - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat said many congress and thackeray group leaders likely to left the parties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसला कोणीही वाली नाही, ठाकरे गटातील नेतेही पक्ष सोडतील”; शिंदे गटातील नेत्याचा दावा

Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat News: अवघ्या दोन तीन दिवसांत याचा खुलासा होईल, असे शिंदे गटातील नेत्याने म्हटले आहे. ...

उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे 'परसेंटेज'चे हिंदुत्व...जो देईल, त्यांच्यासोबत ते जातात: संजय शिरसाट - Marathi News | Uddhav Thackeray's Hindutva is 'Percentage' Hinduism... He goes with whoever gives: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे 'परसेंटेज'चे हिंदुत्व...जो देईल, त्यांच्यासोबत ते जातात: संजय शिरसाट

उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वात जमीन आसमानचा फरक आहे: संजय शिरसाट ...

“छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवा”; शिंदे गटातील नेत्यांनी केली मागणी - Marathi News | shiv sena shinde group leaders replied ncp ajit pawar group chhagan bhujbal over maratha and obc reservation statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवा”; शिंदे गटातील नेत्यांनी केली मागणी

Shiv Sena Shinde Group Vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या भूमिकेवरून शिंदे गटातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, प्रसंगी त्याच पद्धतीने प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे स्पष्ट केले आहे. ...

निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा; सिरसाटांचा भुजबळांना सल्ला  - Marathi News | If you want to take a stand against the government's decision, leave the government; Sanjay Sirsat's advice to Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निर्णयाविरोधात भूमिका घ्यायची असेल तर सरकारमधून बाहेर पडा; सिरसाटांचा भुजबळांना सल्ला 

आ. संजय सिरसाट यांचा मंत्री छगन भुजबळ यांना दिला खोचक सल्ला ...

ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, त्यांना देशात बदल घडवायचाय: संजय सिरसाट - Marathi News | Those who could not manage their own house, want to bring change in the country: Sanjay Sirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ज्यांना स्वत:चे घर सांभाळता आले नाही, त्यांना देशात बदल घडवायचाय: संजय सिरसाट

रामाने मुक्काम केला तिथंच तुमचा शेवट होणार असल्याची टीकाही आमदार सिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली ...