"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा Video - अग्निकल्लोळ! इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग, ५० जणांचा होरपळून मृत्यू बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू नाशिक - हृदयद्रावक! मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
संजय शिरसाट, मराठी बातम्या FOLLOW Sanjay shirsat, Latest Marathi News
Shiv Sena Shinde Group Vs Thackeray Group News: तुम्ही तुमचे काम कर जनता ठरवेल कोणाचा एन्काउंटर करायचा, असा पलटवार शिंदे गटाच्या नेत्याने केला. ...
अंबरनाथ : तुम्हाला मंत्रिपद मिळणार असेल तर मी लगेच राजीनामा देतो, अशी धमकी एका आमदाराने दिल्यामुळेच मला मंत्रिपद मिळू ... ...
गोगावले यांच्या विधानानंतर शिवसेनेतील वाद समोर आला. मंत्रिपदावरून दोन नेते एकनाथ शिंदेंकडे लॉबिंग करत होते. त्यावेळी घडलेले प्रसंग गोगावलेंनी समोर आणले. ...
दानवे व शिरसाट हे दोस्त, ते काहीही बोलतात : चंद्रकात खैरे ...
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटात पक्षांतर्गत वाद असल्याचे दिसत आहे. ...
मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानानतंर शिंदे गटाने नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
महाविकास आघाडी आता बिघाडीवर आली आहे. त्याची सुरुवात शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ...
विसर्जन मिरवणुकीत रात्री १२ काय १ वाजेपर्यंत नाचा. मी कमिशनर साहेबांना सांगतो कानाडोळा करायला. अरे सरकार कोणाचं आहे ! संजय शिरसाट यांची कोपरखळी गणेशोत्सव समन्वय बैठक : खैरे-शिरसाट यांच्यात राजकीय कोपरखळ्या; एकमेकांसाठी प्रार्थना आणि हास्यकल्लोळही ...