शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय शेजवळ

संजय शेजवळने आजवर खूपच मराठी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याने सगळ्याच प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत आणि या त्याच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुकदेखील केलेले आहे. लक्ष्मी... तुझ्याविना या चित्रपटात त्याने काम केले होते.  तसेच सौभाग्य माझे दैवत, प्रेम पहिलं वाहिलं या चित्रपटातही त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Read more

फिल्मी : मराठमोळी मॉडेल व अभिनेत्रीने केले बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका, पहा तिचे फोटो

फिल्मी : अभिनेता संजय शेजवळने या अभिनेत्रीसोबत केला साखरपुडा