संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे उमेदवार आहे. मात्र घाटकोपरमध्ये गुजराती बहुल भागात त्यांना प्रचार करण्यास थांबवलं असा प्रकार समोर आला आहे. ...
Lok Sabha Election 2024 : नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे, असा टोला विनायक राऊतांना राज ठाकरे यांनी लगावला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...
तटकरे म्हणाले, "संजय राऊतांनी सुरुवात केली की, उद्धवजी दिल्लीवरून आल्यापासून या मन:स्थितीत आले आहेत की, आपण महाविकास आघाडीचे सरकार पाडूयात. राजीनामा देऊयात, बाहेर पडूयात आणि भाजपसोबत सरकार स्थापन करूया..." ...
Loksabha Election - प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे-नरेंद्र मोदी हे पुन्हा एकत्र येऊ शकतात असं विधान केल्यानंतर संजय राऊतांनी आंबेडकरांना प्रत्युत्तर केले आहे. ...
Sangli Loksabha Election - अनेक ठिकाणचे उमेदवार कमकुवत पण आम्ही ते सांगत नाही, कारण आम्ही वाघ, त्यांना सोबत घेऊन विजयी करू असा दावा करत संजय राऊतांनी मित्रपक्षाला टोला लगावला. ...