संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Maharashtra Vidhan Sabha elections 2024: महाविकास आघाडीने विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा सुरू केली आहे. यासंदर्भात पहिली बैठक २४ ऑगस्ट रोजी झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल संजय राऊतांनी माहिती दिली. ...
Shiv Sena Uddhav Thackeray Group: आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल. या सरकारला घालवावे लागेल, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भर पावसात उपस्थितांना संबोधित करत महायुतीवर टीकास्त्र सोडले. ...
Sanjay Raut News: सरकार अडचणीत येते तेव्हा लाडका याचिकाकर्ता न्यायालयात जातो आणि न्यायालयही अशी बंदी घालते. न्यायालयाचा आदेश मानणे परंपरा असल्याचे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Sanjay Raut News: बदलापूरमधील घटना तुमच्या मतदारसंघात झाली. तुम्ही किंवा तुमचा मुलगा त्या आंदोलकांच्या भेटीगाठीला जाऊ शकले नाहीत. तुम्ही घाबरलेले होतात, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना नवाब मलिकांबाबत लिहिलेले पत्र राष्ट्रभक्तीचे ऐतिहासिक डॉक्युमेंट आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. ...