संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Shiv Sena Shinde Group News: संजय राऊतांनी आनंद दिघेंचा कायम तिरस्कार केला. चुकीचे सांगत बाळासाहेब ठाकरेंकडे तक्रारी केल्या, अशी टीका शिंदे गटातील नेत्याने केली आहे. ...
Sanjay Raut Claim On Ladki Bahin Yojana: काही दिवसांपूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम २ हजार रुपये करू, असे आश्वासन दिले होते. आता संजय राऊतांनी ३ हजार रुपये देऊ, असा शब्द दिला आहे. ...
Sanjay Raut on PM Modi And CJI Chandrachud : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावर विरोधकांकडून टीका होत असून, संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...
Nagesh Patil Ashtikar : खासदार संजय राऊत नांदेड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर आलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी अडवण्यात आली. त्यानंतर आष्टीकर पोलिसांवर संतापले, शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे गोंधळ झाला. ...
Nagpur Hit and Run Case : नागपूरमधील ऑडी कार हिट अॅण्ड रन प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेंनी गोमांस खाल्ले होते, असा आरोप केला. राऊतांनी केलेल्या आरोपानंतर नागपूर पोलिसांकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आह ...
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत, त्याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिली जाईल, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे. ...