लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आलेत; मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result sanjay raut attacks bjp says next cm will be from shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आलेत; मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल'

Maharashtra Election Result 2019: संजय राऊत यांची पुन्हा एकदा भाजपावर जहरी टीका ...

संडे स्पेशल मुलाखत ; मुख्यमंत्रिपद आम्हालाच मिळायला हवे, राऊतांचा आग्रह कायम - Marathi News | We should get the CM, Sanjay raut insist for chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संडे स्पेशल मुलाखत ; मुख्यमंत्रिपद आम्हालाच मिळायला हवे, राऊतांचा आग्रह कायम

राज्याचे हित केवळ आम्हीच पाहायचे? ...

संजय राऊत अन् परतीचा पाऊस, थांबायचं नावच घेईनात! - Marathi News | Sanjay Raut and rain did not wait or stop, political memes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत अन् परतीचा पाऊस, थांबायचं नावच घेईनात!

महायुतीच्या महाघोळाची सोशल मीडियात खिल्ली ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : 'आयाराम-गयारामाच्या मदतीने 105 जागांपर्यंत पोहचणाऱ्या भाजपने बहुमत सिद्ध करावेचं' - Marathi News | maharashtra assembly election Shiv Sena MP political attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : 'आयाराम-गयारामाच्या मदतीने 105 जागांपर्यंत पोहचणाऱ्या भाजपने बहुमत सिद्ध करावेचं'

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2019 : भाजपने वानखेडे स्टेडियमवर नव्हेच तर चंद्रावर जाऊन स्त्तास्थापेनेचा सोहळा पार पाडवा असा खोचक टोला राऊत यांनी भाजपला लगावला. ...

'मुख्यमंत्र्यांच्या वाक्याने राग येतो; मग भाजपाबद्दल वाईट अग्रलेख लिहिलेत त्याचं काय?' - Marathi News | Maharashtra Election 2019: Sudhir Mungantiwar hits back at Shiv Sena over hard hitting editorials against BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्र्यांच्या वाक्याने राग येतो; मग भाजपाबद्दल वाईट अग्रलेख लिहिलेत त्याचं काय?'

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: युतीतील विसंवादाचं खापर भाजपावर फोडणाऱ्या शिवसेनेला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'रोखठोक' सवाल केला आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये; खासदार संजय राऊत यांचे संकेत - Marathi News | Will soon leave wait and watch mode Shiv Sena warns BJP amid power tussle in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये; खासदार संजय राऊत यांचे संकेत

Maharashtra Election 2019 : सत्तेच्या समान वाटपासाठी शिवसेना आग्रही; भाजपाचा ठाम नकार ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्तासंघर्षात फडणवीस-ठाकरेंपेक्षा संजय राऊतांची अधिक चर्चा - Marathi News | Sanjay Raut More popular than Uddhav Thackeray and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : सत्तासंघर्षात फडणवीस-ठाकरेंपेक्षा संजय राऊतांची अधिक चर्चा

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : मातोश्रीचे 'चाणक्य' म्हणून ओळख असलेले संजय राऊत यांच्या शब्दाला शिवसेनेत आणि राजकरणात वजन आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला काँग्रेस- राष्ट्रवादी पाठिंबा देणार?; शरद पवार म्हणतात... - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress - NCP will give support to Shiv Sena; Sharad Pawar says ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेला काँग्रेस- राष्ट्रवादी पाठिंबा देणार?; शरद पवार म्हणतात...

दोन्ही पक्षांमधील मतभेदांचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वेगवेगळे डाव टाकण्यात येत असल्याची देखील चर्चा रंगली होती. ...