लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
भाजपा-सेनेचा स्वतंत्र्य दावा, सत्तास्थापनेचा 'साराच सावळागोंधळ' - Marathi News | BJP-Sena claims all the rage against the establishment government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपा-सेनेचा स्वतंत्र्य दावा, सत्तास्थापनेचा 'साराच सावळागोंधळ'

सेनेला आपला पाठिंबा असल्याचे पत्र राष्ट्रवादी तिला देईल. ...

संजय राऊतांनी 170 आमदारांच्या पाठिंब्याचा आकडा कुठून आणला? शरद पवारांनी दिलं असं उत्तर - Marathi News | Sharad Pawar replied on Sanjay Raut's statement of 170 MLA's Support to Shiv sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांनी 170 आमदारांच्या पाठिंब्याचा आकडा कुठून आणला? शरद पवारांनी दिलं असं उत्तर

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेकडे 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ही तर सदिच्छा भेट! राज्यपालांना भेटल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | This is a goodwill meeting, Sanjay Raut's reaction after meeting the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: ही तर सदिच्छा भेट! राज्यपालांना भेटल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : महाराष्ट्रातील राजकीय गतिरोध शिगेला पोहोचला असतानाच आज शिवसेना नेते रामदास कदम आणि संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ...

'नाय, नो, नेव्हर'... अमित शाह - देवेंद्र फडणवीस भेटीनंतर भाजपाला शिवसेनेविरोधात नवी 'पॉवर' - Marathi News | Maharashtra Election 2019: Devendra Fadnavis met Amit Shah; BJP not to share CM post with Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नाय, नो, नेव्हर'... अमित शाह - देवेंद्र फडणवीस भेटीनंतर भाजपाला शिवसेनेविरोधात नवी 'पॉवर'

शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपा बॅकफूटवर गेली आहे का, मुख्यमंत्री एकटे पडले आहेत का, असं चित्र निर्माण झालं होतं. पण... ...

संजय राऊतांपाठोपाठ महायुतीतील रामदास आठवलेही घेणार शरद पवारांची भेट, कारण... - Marathi News | Ramdas Athavale will meet Sharad Pawar after Sanjay Raut, because ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांपाठोपाठ महायुतीतील रामदास आठवलेही घेणार शरद पवारांची भेट, कारण...

रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना लवकर महायुतीच्या सरकारचा शपथविधी कसा होईल तशी भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.  ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा' - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena chief uddhav thackeray should keep check on sanjay raut says ravi rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'संजय राऊत शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी अंकुश ठेवावा'

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपाला वारंवार लक्ष्य करणाऱ्या संजय राऊतांवर घणाघाती टीका ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: अहो आश्चर्यम्! संजय राऊत यांची पत्रकार परिषद भाजपावर टीका न करताच संपली - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena mp sanjay raut ends press conference without criticizing bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: अहो आश्चर्यम्! संजय राऊत यांची पत्रकार परिषद भाजपावर टीका न करताच संपली

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तरुण भारतवर त्रोटक भाष्य; भाजपावर टीका नाही ...

'तरुण भारत' नावाचं वृत्तपत्र आहे का? हेच माहीत नाही; संजय राऊतांनी उडविली खिल्ली  - Marathi News | Is there a newspaper called 'Tarun Bharat'? This is not known Says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तरुण भारत' नावाचं वृत्तपत्र आहे का? हेच माहीत नाही; संजय राऊतांनी उडविली खिल्ली 

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना संध्याकाळी भेटायला जाणार असल्याचं सांगितले. ...