लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टी सुरू - Marathi News | angioplasty going on shiv sena mp sanjay raut in lilavati hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज; अँजिओप्लास्टी सुरू

लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्यावर उपचार सुरू ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल - Marathi News | Maharashtra election 2019 Shiv Sena mp Sanjay Raut admitted at Lilavati hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पुढील दोन दिवस उपचारांसाठी रुग्णालयात राहणार ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकच संजय राऊत यांना धरुन चोपेल; निलेश राणेंचा हल्लाबोल - Marathi News | Shiv Sena will hold Sanjay Raut; Nilesh rane attack in twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकच संजय राऊत यांना धरुन चोपेल; निलेश राणेंचा हल्लाबोल

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : शिवसेनेचे नेते संजय राऊत गेल्या पाच सहा दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असं म्हणत खिंड लढवली होती. ...

शिवसेनेला पाठिंबा देणार का?, राष्ट्रवादीच्या उत्तरातून 'सस्पेन्स' कायम - Marathi News | 'We have not made any decision', suspension from NCP leader prafulla patel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला पाठिंबा देणार का?, राष्ट्रवादीच्या उत्तरातून 'सस्पेन्स' कायम

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: आता कसोटीचा काळ काँग्रेस-राष्ट्रवादीचा; संजय राऊतांनी केलं आवाहन - Marathi News | Maharashtra Election 2019: Now the time of the Congress-NCP; Sanjay Raut appealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: आता कसोटीचा काळ काँग्रेस-राष्ट्रवादीचा; संजय राऊतांनी केलं आवाहन

राज्याच्या हितासाठी या पक्षांनी एकत्र यायला हवं. कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा मुख्यमंत्री होऊ नये आज त्यांचा कसोटीचा काळ आहे. ...

भाजपाच्या अहंकारामुळे राज्यावर ही वेळ ओढवलीय, संजय राऊत यांचे टीकास्र - Marathi News | Sanjay Raut criticize BJP for not giving Shiv Sena chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या अहंकारामुळे राज्यावर ही वेळ ओढवलीय, संजय राऊत यांचे टीकास्र

शिवसेना आणि भाजपामधील युती जवळपास संपुष्टात आल्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत आज पुन्हा एकदा भाजपावर सडकून टीका केली. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: शिवसेनेविरोधात भाजपाचं षडयंत्र; संजय राऊतांनी केला मोठा खुलासा  - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP's conspiracy against Shiv Sena; Sanjay Raut big reveal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: शिवसेनेविरोधात भाजपाचं षडयंत्र; संजय राऊतांनी केला मोठा खुलासा 

राज्यपालांनी शिवसेनेला २४ तासांची मुदत दिली तर भाजपाला ७२ तासांची मुदत दिली हे समजून घेतलं पाहिजे. ...

संजय राऊत यांचा पुन्हा भाजपावर निशाणा; ट्विटरवरुन केलं सूचक विधान - Marathi News | maharashtra election 2019 ShivSena's Sanjay Raut tweets on the ongoing Maharashtra political tussle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांचा पुन्हा भाजपावर निशाणा; ट्विटरवरुन केलं सूचक विधान

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. ...