लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
मोदींच्या कॅबिनेटमध्ये संजय राऊत? गजानन कीर्तिकर, भावना गवळी यांचीही शक्यता - Marathi News | The names of Gajanan Kirtikar and Sanjay Raut, as cabinet ministers, are in the forefront | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींच्या कॅबिनेटमध्ये संजय राऊत? गजानन कीर्तिकर, भावना गवळी यांचीही शक्यता

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन कॅबिनेट, दोन राज्यमंत्री, एक उपसभापती व एक राज्यपाल पद अशी मागणी मोदी व शहा यांच्याकडे केल्याचे समजते. ...

मोदींना पुढील 25 वर्षे कोणीही विरोध करु शकणार नाही - संजय राऊत - Marathi News | Nobody can counter PM Modi for next 25 years: Sanjay Raut | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मोदींना पुढील 25 वर्षे कोणीही विरोध करु शकणार नाही - संजय राऊत

...

कोलकात्यातील राड्याला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार - शिवसेना - Marathi News | West Bengal Government responsible for violence in Kolkata - Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोलकात्यातील राड्याला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार - शिवसेना

पश्चिम बंगालमध्ये जे घडलं ते लोकशाहीसाठी दुर्दैव असून कोलकात्यातील या घटनेला पश्चिम बंगाल सरकार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे. ...

'बुरखा बंदी'च्या मागणीवरून संजय राऊत एक पाऊल मागे - Marathi News | lok sabha election 2019 Sanjay Raut back demand for Burkha Ban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बुरखा बंदी'च्या मागणीवरून संजय राऊत एक पाऊल मागे

बुरखा बंदीची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण ‘सामना’ने छापले इतकाच हा विषय असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. बुरखा बंदीवरून राजकीय वातावरण तापत असल्याचे लक्षात येताच संजय राऊत यांनी एक पाऊल ...

बुरखाबंदीवरून शिवसेना नेत्यांमध्येच जुंपली - Marathi News | From the bookstorm, the Shiv Sena was involved in the leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुरखाबंदीवरून शिवसेना नेत्यांमध्येच जुंपली

संजय राऊत यांचे समर्थन; पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचा प्रवक्त्यांकडून खुलासा ...

शिवसेनेच्या सामनातील अग्रलेखाला प्रज्ञासिंगांचा 'पाठिंबा', 'महिलांवर बुरखाबंदी हवीच' - Marathi News | Sadhvi pradnya singh thakur support shiv sena editorial, burkha ban on muslim women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेच्या सामनातील अग्रलेखाला प्रज्ञासिंगांचा 'पाठिंबा', 'महिलांवर बुरखाबंदी हवीच'

श्रीलंकेप्रमाणे हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’वर बंदी घालण्यात यावी ...

घोटाळेबाजांच्या हातात  देशाची सत्ता देणार काय? : उद्धव ठाकरे - Marathi News |  Will the country's power in the hands of scandals? : Uddhav Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटाळेबाजांच्या हातात  देशाची सत्ता देणार काय? : उद्धव ठाकरे

पाच वर्षांपूर्वी ज्यांच्या हाती सत्ता होती, त्या काळात दररोज घोटाळे बाहेर पडत होते. आदर्श घोटाळा, सैनिकांच्या बुलेटप्रूफ जॅकेटचा घोटाळा, जनावरांच्या चारा छावणीतील शेणाचा घोटाळा असे एक नव्हे तर शेकडो घोटाळे करणाऱ्यांच्या हातात पुन्हा देशाची सत्ता देणा ...

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट; मराठा मूक मोर्चाचा अपमान महागात पडणार? - Marathi News | Warrant against Uddhav Thackeray, Sanjay Raut; Maratha muk Morcha insult will fall in the fall? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट; मराठा मूक मोर्चाचा अपमान महागात पडणार?

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह चार जणांविरोधात वॉरंट ...