लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला - Marathi News | Sanjay Raut criticizes Raj Thackkeray after appeal voters for assembly election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला

दसऱ्या निमित्ताने राज ठाकरेंनी पॉडकास्टवर केलेल्या भाषणावरुन खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ...

Sanjay Raut : 'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला - Marathi News | MP Sanjay Raut criticized Chief Minister Eknath Shinde over Dussehra melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आता मेळाव्याची लाट, लोक डुप्लिकेट मेळावे घेतात; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

Sanjay Raut : आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा होणार आहे. ...

"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका - Marathi News | Sanjay Raut criticizes CM Eknath Shinde before Uddhav Thackeray Dasara melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"यावेळी रावणाचे अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांची CM शिदेंवर टीका

तुम्ही पक्षाचे चिन्ह नाव चोरलं असेल तरीही विचार आणि जनता ही मूळ शिवसेनेच्या बरोबर आहे असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. ...

"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा - Marathi News | "Sanjay Raut, if the horn breaks now..."; Raj Thackeray leader's warning to Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा

Amey Khopkar on Sanjay Raut: राज ठाकरेंची एक जाहिरात सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. या जाहिरातीवरून संजय राऊतांनी राज ठाकरेंनी टीका केली. त्यावर आता अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला.  ...

देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | Uddhav Thackeray MP Sanjay Raut criticizes BJP Amit Shah, Eknath Shinde and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा

देशाच्या पंतप्रधानांना दोनच कामे आहेत. जेव्हा त्यांना भरपूर वेळ असतो तेव्हा ते विदेशात असतात आणि विदेशात नसतात तेव्हा ते देशात प्रचारात गुंतलेले असतात अशी टीका राऊतांनी मोदींवर केली.  ...

संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात - Marathi News | Bhopal crime branch registered a case against Shiv Sena UBT MP Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भोपाळ गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. ...

हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर' - Marathi News | Controversy in Mahavikas Aghadi after Haryana result, Uddhav Thackeray Party MP Sanjay Raut warning to Congress, Nana Patole Given Answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'

हरयाणा निकालानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत. महाविकास आघाडीत ठाकरे गट काँग्रेसविरोधात आक्रमक झाल्याचं दिसून येते.  ...

"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं - Marathi News | Devendra Fadnavis Targets Sanjay Raut Calling Loudspeaker After Haryana Assembly Election Results | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं

Devendra Fadnavis Sanjay Raut: हरयाणा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्र भाजपाने मुंबईत जोरदार सेलीब्रेशन केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना नाव न घेता लक्ष्य केले.  ...