संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Result: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली आहे. हा कौल कसा मानावा, कुछ तो गडबड है असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीमध्ये खटके उडताना दिसत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली हो ...
सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे. ...
धारावी, मुंबई एअरपोर्ट अदानीला दिले, मुंबईतील मिठाघरे, जकात, टोलनाके अदानींना मग आमच्याकडे काय उरले? असा सवाल करत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने ९० हजार गुजराती दलाल निवडणुकीसाठी आणले असून आता निवडणूक गुजरातींच्या ताब्यात जाणार आहे, असा दावा संजय राऊतांनी केला. ...