संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: २८८ जागा आघाडीत कोणालाच लढता येत नाही. आम्हाला या राज्यात बदल घडवायचा आहे आणि बदल घडवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे गरजेच आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
उद्धव ठाकरे यांनी या कुटुंबाला दत्तक घेऊन, या श्रीनिवास वनगा यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उभे केले, ताकद लावली आणि स्वतः प्रचारात दाखल झाले. दुर्दैवाने त्यांचा पराभव झाल्यानंतर, त्यांना विधानसभेत आणण्यासाठीही उद्धव ठाकरे यांचाच पुढाकार होता. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री नसतील, हा निर्णय अमित शाह यांनीच घेतला आहे, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...
Sanjay Raut Speak on MVA, Eknath Shinde, Amit Thackeray: सोलापूर दक्षिण जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेही उमेदवार दिला आहे असे आम्ही मानतो, टायपिंग मिस्टेक आहे, पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडून देखील होऊ शकतात - संजय राऊत ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष १०० हून अधिक जागा लढवणार असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, त्यावर आता संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया समोर आली आहे. ...