लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Chief Minister will be in Mumbai Sanjay Rauta's challenge to the Congress High Command | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसला आव्हान दिले आहे. ...

सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे  - Marathi News | The power is ours! Claims by leaders of the ruling Grand Alliance and the opposition Mavia  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुती बहुमताने सरकार स्थापन करणार  : एकनाथ शिंदे, मतटक्का वाढल्याचा महायुतीलाच फायदा: देवेंद्र फडणवीस, मविआचा नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार : नाना पटोले. ...

“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut criticized arrest warrant issued against gautam adani in america is a shame for the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत

Sanjay Raut Reaction On Adani Group Allegations In America: महाराष्ट्राला अदानीराष्ट्र बनवणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...

निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Controversy between Congress and Uddhav Thackeray group over the post of CM in Mahavikas Aghadi, Sanjay Raut targeted Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला

सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे तर विरोधकांनी लोकसभेसारखे विधानसभेतही महायुतीचं पानीपत होईल असा दावा केला आहे. ...

भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sanjay Raut attacks BJP, MNS at Samajwadi Party Abu Azmi's campaign rally | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले

धारावी, मुंबई एअरपोर्ट अदानीला दिले, मुंबईतील मिठाघरे, जकात, टोलनाके अदानींना मग आमच्याकडे काय उरले? असा सवाल करत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला.  ...

“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sanjay raut warn eknath shinde and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने ९० हजार गुजराती दलाल निवडणुकीसाठी आणले असून आता निवडणूक गुजरातींच्या ताब्यात जाणार आहे, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

बाळासाहेबांनी काँग्रेसचा तिरस्कार केला नाही; संजय राऊत यांचा दावा  - Marathi News | Balasaheb did not hate the Congress; Sanjay Raut's claim  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांनी काँग्रेसचा तिरस्कार केला नाही; संजय राऊत यांचा दावा 

बॅरिस्टर अंतुले, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्यासह शरद पवार यांच्याशीही बाळासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, असे राऊत म्हणाले. ...

राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sanjay Raut criticism of BJP, Eknath Shinde and Raj Thackeray in public meeting in Vikhroli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका

तुम्हाला ईडीने एकदा बोलावले. २ वर्ष कोमात गेला आणि आता भारतीय जनता पक्षाची सुपारी घेतायेत. ठाकरे आहात ठाकऱ्यांसारखे वागा असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...