लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर संजय राऊंतांची बोचरी टीका; म्हणाले, “देव क्षमा करणार नाही” - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over suresh dhas and dhananjay munde meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुरेश धस-धनंजय मुंडे भेटीवर संजय राऊंतांची बोचरी टीका; म्हणाले, “देव क्षमा करणार नाही”

Thackeray Group MP Sanjay Raut News: सुरेश धस, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत. हे विश्वासाघातापेक्षाही पुढचे पाऊल आहे, या शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला. ...

एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले, “घरगडी असते तर मंत्री केले असते का” - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction on rajan salvi join eknath shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर; म्हणाले, “घरगडी असते तर मंत्री केले असते का”

Thackeray Group MP Sanjay Raut News: राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावरून संजय राऊतांनी टीका केली. ...

“शरद पवार आम्हाला पित्यासमान, पण एकनाथ शिंदेंचा केलेला सन्मान रुचलेला नाही”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut comment again on sharad pawar gave honor deputy cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवार आम्हाला पित्यासमान, पण एकनाथ शिंदेंचा केलेला सन्मान रुचलेला नाही”: संजय राऊत

Thackeray Group MP Sanjay Raut News: अमित शाह यांच्याशी हातमिळवणी करुन पक्ष फोडले. बेईमानी केलेल्या माणसाला पुरस्कार देणे हा महादजी शिंदे आणि शरद पवारांचा अपमान आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरेंचे भविष्य संपले, हम दो हमारे दो राहतील”; कुणी केली टीका? - Marathi News | shiv sena shinde group shahaji bapu patil replied thackeray group criticism about rajan salvi joined party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरेंचे भविष्य संपले, हम दो हमारे दो राहतील”; कुणी केली टीका?

Shiv Sena Shinde Group News: ठाकरे गटाच्या खासदारांची एकनाथ शिंदे नेतृत्वात काम करण्याची मानसिकता तयार होत चालली आहे. आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन काही फायदा नाही. संजय राऊतांच्या नादी लागल्याने भविष्यात उद्धव ठाकरे एकाकी पडतील. ...

मराठी भाषेचा अवमान कराल तर याद राखा; मनसेचा राऊतांना इशारा - Marathi News | If you insult the Marathi language, remember this; MNS warns Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी भाषेचा अवमान कराल तर याद राखा; मनसेचा राऊतांना इशारा

दिल्लीत होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे दलाली आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे ...

“संजय राऊतांनी फक्त शरद पवारांचा नाही, तर महादजी शिंदेंचाही अपमान केला”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde replied thackeray group sanjay raut criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांनी फक्त शरद पवारांचा नाही, तर महादजी शिंदेंचाही अपमान केला”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde: विधानसभेत पानिपत होऊनही हे सुधारत नाहीत. असेच सुरू राहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही चितपट होतील, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. ...

“संजय राऊतांनी विधानसभा, लोकसभा लढली का, तळागाळात जाऊन काम केले का”; शिंदेसेनेची टीका - Marathi News | shiv sena shinde group sanjay shirsat replied thackeray group mp sanjay raut over criticism on sharad pawar and eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांनी विधानसभा, लोकसभा लढली का, तळागाळात जाऊन काम केले का”; शिंदेसेनेची टीका

NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: उद्या शरद पवार आणि आशा भोसले यांनाही गद्दार म्हणायला कमी करणार नाहीत. गेल्या ३ महिन्यांत मातोश्रीवर कोणी गेले का, हेच सिल्व्हर ओकवर जातात, अशी टीका शिंदे गटाच्या नेत्यांनी केली. ...

“शरद पवारांच्या राजकारणावर बोलायची उंची फार कमी लोकांची आहे”; अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तर - Marathi News | ncp sp group mp amol kolhe replied thackeray group mp sanjay raut over criticism on sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांच्या राजकारणावर बोलायची उंची फार कमी लोकांची आहे”; अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तर

NCP SP Group MP Amol Kolhe Replied Sanjay Raut: राजकारण आम्हाला कळते, असे संजय राऊत म्हणाले. पण, ते उगाचच तुऱ्याला आरसा दाखवण्यासारखे आहे, असा खोचक टोला अमोल कोल्हे यांनी लगावला. ...