लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
'संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात', सुनील राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका - Marathi News | Sanjay Raut ED arrest: 'You became Chief Minister because of Sanjay Raut', Sunil Raut criticizes Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संजय राऊतांच्या भोंग्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात', सुनील राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. ...

"संजय राऊतांचं आम्ही काय बिघडवलं? माझ्यासमोर आले तर..."; पत्राचाळ रहिवासी वृद्ध महिलेचा संताप! - Marathi News | mumbai patra chawl victim slams shivsena mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संजय राऊतांचं आम्ही काय बिघडवलं? माझ्यासमोर आले तर..."; पत्राचाळ रहिवासी वृद्ध महिलेचा संताप!

संजय राऊतांचं आम्ही काय बिघडवलं होतं? आज जर ते माझ्यासमोर आले तर मी चपलेचा प्रसाद देईन, असा संताप पत्राचाळ प्रकल्पग्रस्त ८५ वर्षीय आजीनं व्यक्त केला आहे. ...

Shivsena: "एका राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली, उरलेली संपवायला आता विनायक राऊत पुरेसे" - Marathi News | Shivsena: One Sanjay Raut killed half of the Shiv Sena, the rest is now Vinayak Raut, Says Deepak kesarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''एका राऊतांनी अर्धी शिवसेना संपवली, उरलेली संपवायला आता विनायक राऊत पुरेसे''

Shivsena: आदित्य ठाकरे यांनी सोमवारी कोकणात झालेल्या निष्ठा यात्रेत कुडाळमध्ये बंडखोर आमदारावर जोरदार टीका केली ...

'संजय राऊत ४ वर्ष जेलमध्ये राहतील'; शिंदे गटातील आमदाराचा दावा, चर्चांना उधाण - Marathi News | ' ShivSena MP Sanjay Raut will spend 4 years in jail'; The claim of MLA Sanjay Shirsat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत ४ वर्ष जेलमध्ये राहतील'; शिंदे गटातील आमदाराचा दावा, चर्चांना उधाण

कर्माची ही फळे आहेत, अशी टीका संजय शिरसाठ यांनी केली.  ...

चंद्रशेखर बावनकुळेंचे संजय राऊतांबद्दल सूचक विधान, म्हणाले.. - Marathi News | Ex-BJP minister Chandrashekhar Bawankule suggestive statement about Shiv Sena MP Sanjay Raut arrested by ED | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चंद्रशेखर बावनकुळेंचे संजय राऊतांबद्दल सूचक विधान, म्हणाले..

जर यात काही गडबड नसेल, तुम्ही जर पैसे घेतले नसाल तर न्यायालयामध्ये ते सिद्ध होऊ शकते. ...

Ramdas Athawale: "ED स्वतंत्र विभाग, संजय राऊतांच्या तपासामागे भाजपाचा संबंध नाही" - Marathi News | Ramdas Athawale: "BJP has nothing to do with investigation of ED independent department, Sanjay Raut" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''ED स्वतंत्र विभाग, संजय राऊतांच्या तपासामागे भाजपाचा संबंध नाही''

Ramdas Athawale: मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना (Sanjay Raut) ईडीकडून अटक करण्यात आली ...

संजय राऊतांच्या अटकेनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या वाहन चालकाने पेढे वाटले, म्हणाले.. - Marathi News | After Sanjay Raut's arrest, Balasaheb Thackeray's vehicle driver be happy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांच्या अटकेनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या वाहन चालकाने पेढे वाटले, म्हणाले..

शिवसैनिक प्रकाश राजपूत यांनी दिल्लीत जात खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. ...

Maharashtra Political Crisis: “...तर त्याची चौकशी करा”; संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या ‘त्या’ १० लाखांवरुन CM स्पष्टच बोलले - Marathi News | cm eknath shinde reaction on 10 lakh cash found in ed action on shiv sena sanjay raut in patra chawl case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर त्याची चौकशी करा”; संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या ‘त्या’ १० लाखांवरुन CM स्पष्टच बोलले

Maharashtra Political Crisis: संजय राऊतांकडे सापडलेल्या रोख १० लाखांच्या बंडलावर नाव आढळून आल्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट भूमिका मांडली आहे. ...