संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यांच्या आरोपावर संजय राऊत भडकले, तर उद्धव ठाकरेंनी अधिकच बोलणं टाळलं. ...
९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार उपस्थित होते. मोदी पवारांच्या शेजारी बसले होते, त्यावरून राऊतांनी टोला लगावला. ...
Thackeray Group News: कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, ही भूमिका आत्मघाती आहे. संजय राऊत फक्त स्वतःचे विचार मांडतात, पक्षाचे नाही. संजय राऊतांनी स्वबळाची भूमिका मांडली आणि पक्षाला गळती लागली, अशी टीका करण्यात आली आहे. ...
एखाद्या बाबतीत एखाद्याचे मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याला ते मांडण्याचा अधिकार आहे की नाही? आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विसंवाद होऊ शकत नाही असं शरद पवारांनी सांगितले. ...