लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Ambadas Danve And Sanjay Raut : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी संजय राऊतांना जामीन मिळताच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. ...
कुटुंबाने दाखवलेला विश्वास, निष्ठा याला तोड नाही. कठीण काळात एक एक साथ सोडत होते. लाच्छन लावत होते. त्यावेळी जीवावर आल्यावर सुद्धा राऊतांचे कुटुंबाचे खिंड लढवत होते असं अंधारे म्हणाल्या. ...
काळ पालटणार नाही असं ज्यांना वाटलं त्यांना कळालं असेल शिवसेना विचार आहे कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीने तेवढेच आमदार आणण्याची ताकद ठेवते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...
Rohit Pawar on Sanjay Raut Bail : जामीन मंजूर झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जल्लोष केला जात आहे. तसेच, राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. ...