संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार बाजूला ठेवण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली ते आधी संजय राऊत यांनी सांगावं, मगच बाळासाहेबांच्या समाधीपुढे नतमस्तक व्हावं ...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी करणार आहेत. ...
Maharashtra News: माझ्यावर आरोप करणे, जितेंद्र आव्हाडांबद्दल खोटे प्रकरण पुढे रेटणे यामुळे कोणाला काय विकृत आनंद मिळतोय हे मला समजत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...