लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
राज्यात मध्यावधीचे संकेत? रावसाहेब दानवेंच्या 'त्या' विधानामुळे भुवया उंचावल्या - Marathi News | State mid-term election signal? Raosaheb Danven's statement about Shinde and fadanvis sarkar of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात मध्यावधीचे संकेत? रावसाहेब दानवेंच्या 'त्या' विधानामुळे भुवया उंचावल्या

राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील, असा अंदाज विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांत सातत्यानं व्यक्त करण्यात येत आहे ...

आता खरं प्रेम बाहेर पडलंय, अशा ढोंगी...; नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला - Marathi News | BJP MLA Nitesh Rane Reply to Shiv sena MP Sanjay Raut on Twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता खरं प्रेम बाहेर पडलंय, अशा ढोंगी...; नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला

संजय राऊतांच्या ट्विटचा आधार घेत भाजपा आमदार नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केला. ...

Maharashtra Politics: “भाजप, मनसेत आमचेच जुने सहकारी, पण माझी चिंता किती लोकांना”; संजय राऊत गहिवरले! - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut reaction over congress mp rahul gandhi phone call in bharat jodo yatra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजप, मनसेत आमचेच जुने सहकारी, पण माझी चिंता किती लोकांना”; संजय राऊत गहिवरले!

Maharashtra News: राहुल गांधी हे राजकीय मतभेद विसरुन मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते कायम ठेवतात, असे सांगत संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेवर बोचरी टीका केली. ...

भाजप अन् आमच्यात हाच फरक, संजय राऊतांनी फडणवीसांना दाखवला आरसा - Marathi News | The same difference in BJP and Shiv Sena, Sanjay Raut showed a mirror to Devendra Fadnavis from the governors bhagatsingh koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप अन् आमच्यात हाच फरक, संजय राऊतांनी फडणवीसांना दाखवला आरसा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे ...

Maharashtra Politics: राहुल गांधींचा रात्री संजय राऊतांना फोन; म्हणाले, “तुमची चिंता होती, तुरुंगात ११० दिवस...” - Marathi News | congress mp rahul gandhi make phone call to shiv sena thackeray group mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राहुल गांधींचा रात्री संजय राऊतांना फोन; म्हणाले, “तुमची चिंता होती, तुरुंगात ११० दिवस...”

Maharashtra News: भारत जोडो यात्रेत व्यस्त असलेल्या राहुल गांधी यांनी फोन करून विचारपूस केल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

खरंच तुम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार...? - Marathi News | column You will really come out of Mahavikas Aghadi sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरंच तुम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार...?

जर महाविकास आघाडीतून बाहेरच पडायचे होते, तर एवढे दिवस का लावले? आधीच जर हे केले असते, तर आम्ही ४० जणांनी वेगळा विचार कशाला केला असता..? ...

"शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं, भाजपानं महाराष्ट्राची माफी मागावी नाहीतर..."; संजय राऊत कडाडले! - Marathi News | Shivaji Maharaj was called an apologetic hero BJP should apologize to Maharashtra demand Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं, भाजपानं महाराष्ट्राची माफी मागावी नाहीतर..."; संजय राऊत कडाडले!

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी विधान केलं आहे. या संतापजनक विधानाचं भाजपा समर्थन करतं का? ...

उठ मराठ्या उठ... राज्यपालांविरुद्ध संतापले राऊत; भाजप अन् शिंदे गटालाही सुनावले - Marathi News | Ut Marathas Utt... Sanjay Raut, angry against the bhagatsingh koshyari, told the BJP and Eknath Shinde group too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उठ मराठ्या उठ... राज्यपालांविरुद्ध संतापले राऊत; भाजप अन् शिंदे गटालाही सुनावले

संभाजीराजे छत्रपती यांनीही राज्यपालांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली, या राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर पाठवा ...