लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
उदयनराजे सातारच्या गादीचे छत्रपती, त्यांनी तात्काळ...; संजय राऊतांचा सल्ला - Marathi News | Chhatrapati Udayan Raje resigns BJP, Sanjay Raut's advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजे सातारच्या गादीचे छत्रपती, त्यांनी तात्काळ...; संजय राऊतांचा सल्ला

आम्ही उदयनराजेंसोबत आहोत. भाजपात शिवप्रेमी असतील. छत्रपतींबद्दल आस्था, प्रेरणा असेल तर त्यांनी ताबडतोब राज्यपालांचा राजीनामा घेतला पाहिजे. सुधांशू त्रिवेदीची हकालपट्टी केली पाहिजे असं संजय राऊत म्हणाले. ...

बेळगावात येऊ नका! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा - Marathi News | Do not come to Belgaum! Karnataka CM Bommai Warning to Maharashtra Ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावात येऊ नका! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा

सोलापूरात कन्नड भवन बांधण्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केल्याचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले.   ...

"संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा चावलाय"; सीमाप्रश्नावरून शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका - Marathi News | Sanjay Raut Bitten by a mad dog; says sanjay shirsat MLA of the Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा चावलाय"; सीमाप्रश्नावरून शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका

"संजय राऊत यांनी आज कर्नाटक प्रश्नावर जे मत मांडले आहे, मला वाटते, की त्यांना पुन्हा पिसाळलेला कुत्रा चावला आहे." ...

कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्री अन् सरकारनं जलसमाधी घ्यावी; संजय राऊतांचा घणाघात - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut criticized CM Eknath Shinde over the Karnataka border issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात मुख्यमंत्र्यांनी जलसमाधी घ्यावी; राऊतांचा घणाघात

कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर, सरकारवर थुंकतोय. ३ महिन्यापूर्वी क्रांती केली म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता क्रांती करावी असं आव्हान राऊतांनी केले. ...

Sanjay Raut: PM मोदींना रावण म्हटलेलं मलाही आवडलेलं नाही, पण...; संजय राऊतांची भाजपाला चपराक - Marathi News | Sanjay Raut says I also don't like PM Modi being called Ravan but bjp keep quite in maharashtra over shivaji maharaj koshyari statement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :PM मोदींना रावण म्हटलेलं मलाही आवडलेलं नाही, पण...; संजय राऊतांची भाजपाला चपराक

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १०० तोंडी रावण म्हटलं गेलं हे मलाही आवडलेलं नाही. ...

Sanjay Raut: "शिंदे गटात काय सुरूय याची माझ्याकडे पक्की खबर, वेळ आली की...", संजय राऊत यांचं मोठं विधान! - Marathi News | Sanjay Raut says I have definite information about what is going on in the Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे गटात काय सुरूय याची माझ्याकडे पक्की खबर, वेळ आली की...", संजय राऊत यांचं मोठं विधान!

नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार संजय राऊत यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. ...

कौन करेगा छत्रपतींचा अपमान? ही स्पर्धा लागलीय; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Who will insult Chhatrapati? The competition is on; Sanjay Raut's attack on the BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कौन करेगा छत्रपतींचा अपमान? ही स्पर्धा लागलीय; संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

जे स्वाभिमान, हिंदुत्व या मुद्द्यावर सोडून गेले मग छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान, हिंदुत्वाचा अपमान नाही का? असा सवाल राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना विचारला आहे. ...

'लक्ष वेधण्यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न सुरुय'; प्रवीण दरेकरांचा निशाणा - Marathi News | BJP leader Praveen Darekar has criticized Shiv Sena MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लक्ष वेधण्यासाठी संजय राऊतांचे प्रयत्न सुरुय'; प्रवीण दरेकरांचा निशाणा

भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...