लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: आधी राजभवनात जा, चहा-बिस्किटं न खाता राज्यपालांना...; संजय राऊतांचा भाजपाला टोला - Marathi News | Sanjay Raut says bjp leader first go to the Raj Bhavan without tea and biscuits ask Governor about his statement about shivaji maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी राजभवनात जा, चहा-बिस्किटं न खाता राज्यपालांना...; संजय राऊतांचा भाजपाला टोला

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरुन खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा निशाणा साधला. ...

मशीनमध्ये गडबड करुन करुन किती गडबड करणार; गुजरात निवडणुकीवर संजय राऊतांचा गंभीर आरोप! - Marathi News | How much mess will be made by messing with the polling machine says Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मशीनमध्ये गडबड करुन करुन किती गडबड करणार; गुजरात निवडणुकीवर राऊतांचा गंभीर आरोप!

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची यांची लायकी नाही; संजय राऊतांनी प्रसाद लाड यांना सुनावले! - Marathi News | MP Sanjay Raut has criticized BJP MLA Prasad Lad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची यांची लायकी नाही; राऊतांनी प्रसाद लाड यांना सुनावले!

खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. ...

Sanjay Raut vs BJP: "संजय राऊतांनी कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत"; आशिष शेलार असं का म्हणाले? - Marathi News | Shivsena Sanjay Raut sarcastically trolled by BJP Ashish Shelar over talkative approach | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांनी कपडे सुकवण्याचे कार्यक्रम करावेत"; आशिष शेलार असं का म्हणाले?

भाजपावर टीका करणाऱ्या राऊतांवर आज शेलारांनी पलटवार केला ...

“युती तोडून, महाविकास आघाडीसोबत जाऊन आमच्या कपाळावर जो शिक्का..,” सत्तारांचं राऊतांना प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena eknath shinde group leader abdul sattar criticize shiv sena uddhav thackeray group sanjay raut maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“युती तोडून, महाविकास आघाडीसोबत जाऊन आमच्या कपाळावर जो शिक्का..,” सत्तारांचं राऊतांना प्रत्युत्तर

“तुमच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का बसलेला आहे तो कधीही पुसला जाणार नाही,” असं राऊत म्हणाले होते. ...

Maharashtra Politics: संजय राऊतांनी दिलेले चॅलेंज हेमंत गोडसेंनी स्वीकारले; म्हणाले, “हिम्मत असेल तर माझ्यासमोर...”  - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group mp hemant godse replied thackeray group mp sanjay raut over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांनी दिलेले चॅलेंज हेमंत गोडसेंनी स्वीकारले; म्हणाले, “हिम्मत असेल तर माझ्यासमोर...” 

Maharashtra News: संपूर्ण शिवसेनेचे वाटोळे झाले असून, महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लावण्याचे काम संजय राऊतांनी केल्याची घणाघाती टीका हेमंत गोडसे यांनी केली. ...

'तुमचा नाग तिथे फणा का काढत नाही?'; शिंदे गट, फडणवीस अन् भाजपावर संजय राऊतांची टीका - Marathi News | MP Sanjay Raut has criticized BJP along with Deputy Chief Minister Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमचा नाग तिथे फणा का काढत नाही?'; शिंदे गट, फडणवीस अन् भाजपावर राऊतांचा निशाणा

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर टीका केली आहे. ...

“राऊत स्वातंत्र्यलढ्यात तीन महिने आत जाऊन आले का? त्यांच्यावर कसला शिक्का,” शंभूराज देसाईंचा टोला - Marathi News | maharashtra minister shambhurajdesai targets shiv sena uddhav thackeray group sanjay raut over allegations satata | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“राऊत स्वातंत्र्यलढ्यात तीन महिने आत जाऊन आले का? त्यांच्यावर कसला शिक्का”

राऊतांवर कसला शिक्का आहे मग? देसाई यांचा सवाल. ...