लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई, सीमाप्रश्नावर सकारात्मक मध्यस्थी झाली तर...; राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | Maharashtra-Karnataka Border Dispute: Send Central Mechanism to Belgaum, Shiv Sena MP Sanjay Raut's demand to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गृहमंत्री महाराष्ट्राचे जावई, सीमाप्रश्नावर सकारात्मक मध्यस्थी झाली तर..."

न्यायालय राम मंदिराचा प्रश्न सोडवू शकतं पण २०-२५ लाख मराठी माणसं आजही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत असं संजय राऊत म्हणाले. ...

...म्हणून त्यांनी राजकीय बॉसला पत्र लिहिलं; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा - Marathi News | Shiv sena MP Sanjay Raut targets the Governor Bhagat Singh Koshyari over he wrote letter to Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून त्यांनी राजकीय बॉसला पत्र लिहिलं; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा

पुण्यात कडकडीत बंद असेल त्याची दखल केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्यपालांनी घ्यायला हवी असं राऊतांनी म्हटलं. ...

राजकारण बाजूला ठेवा, देशाच्या सीमेकडे लक्ष द्या; संजय राऊतांनी केंद्र सरकारला सुनावलं - Marathi News | Put politics aside, pay attention to the borders of the country; Sanjay Raut Target central government and BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण बाजूला ठेवा, देशाच्या सीमेकडे लक्ष द्या; राऊतांनी केंद्र सरकारला सुनावलं

देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचेही राजकारण सरकार करतंय. सीमा उघड्या पडल्या. शत्रू घुसले तरी चालतील. ही घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. ...

Shivsena: शाब्बास रे माझ्या गब्रू! शिवसेनेनं सांगितलं मोदींच्या शाबासकीचं राज'कारण' - Marathi News | Well done my dear! Shiv Sena told the political 'reason' for Narendra Modi's praise of Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाब्बास रे माझ्या गब्रू! शिवसेनेनं सांगितलं मोदींच्या शाबासकीचं राज'कारण'

शिवसेनेच्या मुखपत्रातूनही मुख्यमंत्री शिंदे अन् पंतप्रधान मोदींवर प्रहार केला आहे.  ...

...म्हणून शाबासकीची थाप पाठीवर मारली; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut criticized CM Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून शाबासकीची थाप पाठीवर मारली; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

जिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव तिथे शिवसेना, आम्ही गट मानत नाही असंही संजय राऊतांनी म्हटलं. ...

Sanjay Raut: संजय राऊतांच्या अडचणीत वाढ! पुन्हा चौकशी होणार, पीएमएल कोर्ट आरोप निश्चित करणार? - Marathi News | sanjay raut appears before pmla special court in patra chawl money laundering case hearing adjourned to jan 24 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ! पुन्हा चौकशी होणार, पीएमएल कोर्ट आरोप निश्चित करणार?

Sanjay Raut: पत्राचाळ आर्थिक गैरव्यहारप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी संजय राऊत, प्रवीण राऊत न्यायालयासमोर हजर झाले. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना...”; मनसेचा खोचक टोला - Marathi News | mns leader gajanan kale criticizes shiv sena thackeray group over threat call to sanjay raut in maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर संजय राऊतांना...”; मनसेचा खोचक टोला

Maharashtra Karnataka Border Dispute: खरंच यांना धमकी आली का पाहावे, अशी शंका मनसेकडून उपस्थित करण्यात आली आहे. ...

"उद्धव ठाकरेंनी संजय राऊत, नवाब मलिकांचं Female Version लॉन्च केलंय" - Marathi News | "Uddhav Thackeray Launches Female Version Of Sanjay Raut, Nawab Malik, BJP Mohit Kamboj Target Sushma Andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"उद्धव ठाकरेंनी संजय राऊत, नवाब मलिकांचं Female Version लॉन्च केलंय"

कंबोज यांच्या ट्विटला सुषमा अंधारे त्यांच्या शैलीत काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचे आहे.  ...