लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut vs BJP: "संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत" - Marathi News | Sanjay Raut leaves no chance to spread ignorance states BJP MLA slams Uddhav Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊत अज्ञान पाजळण्याची एकही संधी सोडत नाहीत"

भाजपा आमदाराचा राऊतांसह ठाकरे गटावरही घणाघात ...

Maharashtra Politics: लोक दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल? अडीच वर्षे नवीन काय घडवलं?; फडणवीसांचा राऊतांना टोला - Marathi News | dcm devendra fadnavis replied shiv sena thackeray group sanjay raut and uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोक दुसऱ्या पक्षात गेले तर ते दलाल? अडीच वर्षे नवीन काय घडवलं?; फडणवीसांचा राऊतांना टोला

Maharashtra Politics: सीमावादाच्या मुद्द्यावरून राजकारण करता येत नाही, ही विरोधकांची खंत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

हकालपट्टी केलेल्यांना कारमध्ये घेऊन फिरता का?; शिंदे गटाचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Do you take the evicted in the car?; Sanjay Raut of the Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हकालपट्टी केलेल्यांना कारमध्ये घेऊन फिरता का?; शिंदे गटाचा संजय राऊतांना टोला

कालपर्यंत ही सर्व मंडळी तुम्हाला चांगली वाटत होती व तुम्हाला सोडल्यानंतर हे तुम्हाला गुन्हेगार वाटत आहेत असं नरेश म्हस्के म्हणाले. ...

जे शिंदे गटात गेले ते...; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut's sensational allegations on who leaders was joined CM Eknath Shinde Faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जे शिंदे गटात गेले ते...; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

२०२४ ला हे सगळे झुंडच्या झुंड आमच्या दारासमोर उभे राहतील. फक्त गळ्यातील उपरणे बदलतील असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

काही भाजपा नेत्यांचे मेंदू किड्या-मुंग्याचे; संजय राऊतांचं चित्रा वाघांना प्रत्युत्तर, म्हणाले.. - Marathi News | MP Sanjay Raut Target to BJP leader Chitra Wagh criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही भाजपा नेत्यांचे मेंदू किड्या-मुंग्याचे; राऊतांचं चित्रा वाघांना प्रत्युत्तर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्र सुपुत्र आहेत हे ज्यांना कळत नाही तर अजूनही त्यांची डॉ. आंबेडकरांविषयी काय भावना होती हे दिसतं असं राऊतांनी पलटवार केला. ...

विरोधी पक्षाचा नव्हे तर महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात - Marathi News | Shivsena MP Sanjay Raut criticized the government, also accused the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्रप्रेमींचा हा मोर्चा, परवानगी नाकारली तर सरकार महाराष्ट्रद्रोही ठरेल"

सरकार निर्लज्ज आहे. सत्ताधाऱ्यांना महापुरुषांबद्दल संवेदना नसेल तर हे सरकार लाचार आहे अशी बोचरी टीका राऊतांनी केली. ...

ठाकरेंना धक्का! संजय राऊतांची पाठ फिरताच १२ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश  - Marathi News | 12 former corporators of Shiv Sena Thackeray faction in Nashik joined CM Eknath Shinde's Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरेंना धक्का! संजय राऊतांची पाठ फिरताच १२ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश 

दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये आलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेतून कोणीही फुटणार नसल्याचा दावा केला होता. ...

'17 तारखेला महामोर्चा निघणारच; कुणीही थांबवू शकणार नाही', संजय राऊतांचा इशारा - Marathi News | Opposition MahaMorcha | Sanjay Raut | 'On the 17th, the Mahamorcha will start, no one will be able to stop it' - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'17 तारखेला महामोर्चा निघणारच; कुणीही थांबवू शकणार नाही', संजय राऊतांचा इशारा

सध्या छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहे. याविरोधात येत्या 17 डिसेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. ...