लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut: "2024 ला आमची सत्ता येईल, तेव्हा या सगळ्यांचा हिशोब केला जाईल" - Marathi News | Sanjay Raut: "When we come to power in 2024, all these will be accounted for.", Sanjay Raut on Eknath Shinde | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''2024 ला आमची सत्ता येईल, तेव्हा या सगळ्यांचा हिशोब केला जाईल''

भाऊ चौधरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरुन, आता संजय राऊत यांनी महायुती सरकारला थेट इशारा दिला आहे ...

भाऊ चौधरींची हकालपट्टी, संजय राऊतांकडून ट्विट; शिंदे गटात जाणार? - Marathi News | Bhau Choudhary's expulsion, tweet from Sanjay Raut; Will Shinde join the group? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाऊ चौधरींची हकालपट्टी, संजय राऊतांकडून ट्विट; शिंदे गटात जाणार?

संजय राऊत यांनी ट्विट करायच्या आधी त्यांचे निकटवर्तीय नागपूरमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले. ...

Sanjay Raut News: मोठी घडामोड! संजय राऊतांचा निकटवर्तीय शिंदेंनी फोडला?; रात्री ९.३० वाजता प्रवेश करणार - Marathi News | Big Political Movement: Sanjay Raut's close aide will join Eknath Shinde's Faction tonight 9.30 pm, Who is he? Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घडामोड! संजय राऊतांचा निकटवर्तीय शिंदेंनी फोडला?; रात्री ९.३० वाजता प्रवेश करणार

Sanjay Raut, Eknath Shinde News: नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामुळे सर्व मुख्यमंत्र्यांसह सर्व नेते, मंत्री नागपुरात आहेत. तिथेच हा प्रवेश होणार आहे. ...

भाजप आमदाराने संजय राऊतांना दिली पुस्तके; राऊतांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली - Marathi News | BJP MLA gave Dr. Babasaheb Ambedkars books to Sanjay Raut; Raut sent it to Chandrakant Patail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप आमदाराने संजय राऊतांना दिली पुस्तके; राऊतांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली

भाजप आमदाराने संजय राऊत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तके भेट म्हणून पाठवली. ...

Sanjay Raut : "बोम्मई रोज उठून कानफटीत मारतात अन् आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानभवनात जातात" - Marathi News | Sanjay Raut slams cm Eknath Shinde And Devendra Fadnavis Over Karnatak CM bommai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''बोम्मई रोज उठून कानफटीत मारतात अन् आपले मुख्यमंत्री गाल चोळत विधानभवनात जातात''

Sanjay Raut And Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Santosh Bangar on Sanjay Raut: जिथे मिळेल तिथे संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही; शिंदे गटाच्या आमदारांची जीभ घसरली - Marathi News | Sanjay Raut will be crushed wherever he can meet; MLAs Santosh Bangar of Eknath Shinde group sleep of tongue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिथे मिळेल तिथे संजय राऊत यांना...; शिंदे गटाच्या आमदारांची जीभ घसरली

Santosh Bangar on Sanjay Raut: संजय राऊत यांनी पाच महिन्यांपूर्वी चाळीस रेडे कामाख्या देवीला बळी देणार असल्याचे वक्तव्य केले होते.  ...

फडणवीस शिंदेंची वकिली का करताहेत? मांजर, बोक्याची वाटणी झालीय का?; संजय राऊत यांची टीका - Marathi News | Why is devendra fadnavis advocating eknath Shinde ask mp Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस शिंदेंची वकिली का करताहेत? मांजर, बोक्याची वाटणी झालीय का?; संजय राऊत यांची टीका

नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूर न्यास जमिनीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं जात आहे. ...

Sanjay Raut: "नैरोबी, केनियातही ग्रामपंचायत निवडणूक झाली, मग तिथंही..."; संजय राऊतांकडून फडणवीसांचा समाचार! - Marathi News | Gram panchayat election was held in Nairobi Kenya too Sanjay Raut slams devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नैरोबी, केनियातही ग्रामपंचायत निवडणूक झाली, मग तिथंही..."; संजय राऊतांकडून फडणवीसांचा समाचार!

राज्यातील ७७५१ ग्रामपंचायती निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कलही हाती येऊ लागले आहेत. ...