लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Politics: “संजय राऊतांच्या मेंदूचा केमिकल लोचा, मानसिक संतुलन बिघडलं”; बच्चू कडूंचा पलटवार - Marathi News | bacchu kadu replied thackeray group sanjay raut big allegations after election commission decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांच्या मेंदूचा केमिकल लोचा, मानसिक संतुलन बिघडलं”; बच्चू कडूंचा पलटवार

Maharashtra News: संजय राऊत यांनी प्रथम अभ्यास करावा आणि त्यानंतर बोलावे, असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला. ...

...अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ' देवेंद्र फडणवीसांनी घेतला संजय राऊतांचा समाचार - Marathi News | What should I answer to such ignorant people Devendra Fadnavis took Sanjay Raut's news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ' देवेंद्र फडणवीसांनी घेतला संजय राऊतांचा समाचार

इतक निराश होऊन मनात येईल ते बोलायचं यातून त्यांच्या बुद्धीची लोकं किंव करतात ...

श्रीकांत शिंदेंनी मला जीवे मारण्याची सुपारी दिलीय, संजय राऊतांचा गंभीर आरोप; फडणवीसांना लिहिलं पत्र - Marathi News | Sanjay Raut serious allegation on mp Shrikant Shinde letter written to devendra fadnavis also mentioned the names of the goons | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीकांत शिंदेंनी मला जीवे मारण्याची सुपारी दिलीय, संजय राऊतांचा गंभीर आरोप; फडणवीसांना लिहिलं पत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी एका गुंडाला दिली गेली असल्याचा खळबळजनक आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ...

भाजपाचं रेटकार्ड! शाखाप्रमुखापासून ते खासदारापर्यंत, राऊतांनी आकडेच सांगितले अन् मुलांचीही घातली शपथ - Marathi News | BJP rate card From the shakhapramukh to the MP Raut alligations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचं रेटकार्ड! शाखाप्रमुख ते खासदारापर्यंत, राऊतांनी आकडेच सांगितले अन् मुलांचीही घातली शपथ

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हासाठी गेल्या सहा महिन्यांमध्ये २ हजार कोटींचा सौदा झालेला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. ...

Sanjay Raut : "मूर्ख व्यक्ती सत्तेत आली, की..."; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला - Marathi News | Sanjay Raut Slams CM Eknath Shinde Over Political situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मूर्ख व्यक्ती सत्तेत आली, की..."; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

Sanjay Raut And Eknath Shinde : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल  केला आहे. ...

Maharashtra Politics: “निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊतांना नेमायचे का? २ हजार कोटींबद्दल त्यांनाच विचारा” - Marathi News | union minister raosaheb danve replied uddhav thackeray and sanjay raut over criticism on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक आयोग बरखास्त करून संजय राऊतांना नेमायचे का? २ हजार कोटींबद्दल त्यांनाच विचारा”

Maharashtra News: लोकशाहीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी पक्षातील निवडणुका घेतल्या नाहीत. तेच खरे हुकुमशाह आहेत, असा पलटवार रावसाहेब दानवेंनी केला. ...

ठाण्यात खासदार संजय राऊतांविरुद्ध गुन्हा; मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका  - Marathi News | crime against mp sanjay raut in thane chief minister was criticized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात खासदार संजय राऊतांविरुद्ध गुन्हा; मुख्यमंत्र्यांवर केली होती टीका 

खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

उद्धव ठाकरे अन् राऊत यांची अवस्था पाहून कसं वाटतंय ? नेटकऱ्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली, 'कर्माची फळं...' - Marathi News | kangana ranaut reacts to ongong political drama regading shivsena party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उद्धव ठाकरे अन् राऊत यांची अवस्था पाहून कसं वाटतंय ? नेटकऱ्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली, 'कर्माची फळं...'

सध्याच्या राजकीय वादावर बॉलिवूडच्या 'क्वीन' ने प्रतिक्रिया दिली आहे. ...