लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Politics: “स्टंटबाजीसाठी आरोप करत असेल तर कारवाई केली जाईल”; CM शिंदेंचा राऊतांना नाव न घेता इशारा - Marathi News | cm eknath shinde replied on sanjay raut allegations and said if this is a stunt action will be taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“स्टंटबाजीसाठी आरोप करत असेल तर कारवाई केली जाईल”; CM शिंदेंचा राऊतांना नाव न घेता इशारा

Maharashtra News: संजय राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. ...

संजय राऊत बोलायला लागले की लोक टिव्ही बंद करतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका; शंभूराज देसाई यांचा टोला - Marathi News | when Sanjay Raut started talking people turning off TV, don't take them seriously says Minister Shambhuraj Desai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत बोलायला लागले की लोक टिव्ही बंद करतात, त्यांना गांभीर्याने घेऊ नका; शंभूराज देसाई यांचा टोला

"ज्यांनी शिवसेना उभी केली, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, कष्ट घेतले, अशा आनंद दिघे यांच्या कार्यालयातून जर शिवसेनेचे कामकाज चालत असेल तर त्याचपेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही." ...

'कोण तो...त्यांचा पक्ष अस्तित्वात आहे का?'; संदीप देशपांडेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut has responded to MNS leader Sandeep Deshpande's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोण तो...त्यांचा पक्ष अस्तित्वात आहे का?'; संदीप देशपांडेंच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ...

संजय राऊतांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांत तक्रार, पूजा ठाकूर संतापल्या - Marathi News | Complaint against Sanjay Raut in Kapurbawadi Police, Pooja Thakur is angry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊतांविरुद्ध कापूरबावडी पोलिसांत तक्रार, पूजा ठाकूर संतापल्या

आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याचं नाव संजय राऊत यांनी घेतलं आहे ...

... तर पवार.. पवार.. ओरडत, रस्त्यावर दगड भिरकावत फिरायची पाळी येईल, राऊतांना पत्र - Marathi News | ... So Pawar.. Pawar.. It will be his turn to roam the streets shouting and pelting stones, Sanjay Raut by MNS sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर पवार.. पवार.. ओरडत, रस्त्यावर दगड भिरकावत फिरायची पाळी येईल, राऊतांना पत्र

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. ...

Maharashtra Politics: ...मग संजय राऊतांच्या बाजूला बसलेला संत आहे का?; नितेश राणेंनी ‘तो’ व्हिडिओ ट्विट केला - Marathi News | bjp leader nitesh rane replied sanjay raut claims and complaint of threat to life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...मग संजय राऊतांच्या बाजूला बसलेला संत आहे का?; नितेश राणेंनी ‘तो’ व्हिडिओ ट्विट केला

Maharashtra News: खासदार श्रीकांत शिंदेंनी मला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे, या संजय राऊतांच्या गंभीर आरोपावर नितेश राणेंनी पलटवार केला आहे. ...

Maharashtra Politics: “राऊतांची तक्रार सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे का, ते सहानुभूतीसाठी...”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | dcm devendra fadnavis reaction over thackeray group sanjay raut made serious allegations threat to life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राऊतांची तक्रार सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहे का, ते सहानुभूतीसाठी...”: देवेंद्र फडणवीस

Maharashtra News: संजय राऊतांना प्रसिद्धीची सवय लागली आहे. त्यामुळे बिनडोकपणाचे आरोप केले जात आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

Maharashtra Politics: “...तर संजय राऊतांचा जामीन आणि राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणार” - Marathi News | shinde group deepak kesarkar replied thackeray group sanjay raut over big allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर संजय राऊतांचा जामीन आणि राज्यसभेची खासदारकी रद्द करण्याची मागणी करणार”

Maharashtra News: संजय राऊत पक्षाच्या विरोधात काम करत आहेत. पक्षाच्या हिताच्या विरोधात बोलत आहेत, अशी टीका करण्यात आली. ...