लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन - Marathi News | Protest outside psychiatric hospital against Sanjay Raut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय राऊत यांच्या विरोधात मनोरुग्णालयाबाहेर आंदोलन

शिवसेना विरुध्द उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात मागील काही दिवसापासून चांगलेच खटके उडत आहेत. त्यात राऊत यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केलेल्या आरोपानंतर ठाण्यातील शिवसेना महिला आघाडी संतप्त झाली आहे. ...

शिंदेप्रकरण भोवलं, संजय राऊतांवर गुन्हा दाखल; माजी महापौरांची होती तक्रार - Marathi News | A case has been filed against Sanjay Raut, the former mayor had a complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिंदेप्रकरण भोवलं, संजय राऊतांवर गुन्हा दाखल; माजी महापौरांची होती तक्रार

दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला मारण्याचा कट केला जात आहे ...

Shrikant Shinde Sanjay Raut: "संजय राऊतांची महाराष्ट्राला गरज"; आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Shrikant Shinde reaction on Sanjay Raut claims of death threat over Maharashtra Political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांची महाराष्ट्राला गरज"; आरोपांवर श्रीकांत शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

श्रीकांत शिंदेंनी माझी सुपारी दिली, असा आरोप राऊतांनी केला होता ...

Sanjay Raut Javed Akhtar: "भारतातून सुका दम देण्यापेक्षा पाकिस्तानात जाऊन सुनवणाऱ्याची ५६ इंचापेक्षाही मोठी छाती" - Marathi News | Sanjay Raut praises Javed Akhtar for slamming Pakistan related to terrorism sarcastically trolls Pm Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारतातून सुका दम देण्यापेक्षा पाकिस्तानात जाऊन सुनवणाऱ्याची ५६ इंचापेक्षाही मोठी छाती"

संजय राऊतांनी केलं जावेद अख्तर यांचं कौतुक, PM मोदींना मारली कोपरखळी ...

मुंबईत संजय राऊतांविरुद्ध शिंदे गट आक्रमक, प्रतिमेला "जोडे मारो' आंदोलन - Marathi News | Shinde group aggressive against Sanjay Raut in mumbai, 'Jode Maro' movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत संजय राऊतांविरुद्ध शिंदे गट आक्रमक, प्रतिमेला "जोडे मारो' आंदोलन

कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार व युवा नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांसारख्या उच्च शिक्षीत खासदारांवर बेछूट आरोप करणे म्हणजे संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे ...

देवेंद्र फडणवीसांवर ४० 'खोके' पडलेत, त्यांची अवस्था दयनीय- संजय राऊत - Marathi News | Sanjay Raut trolls Devendra Fadnavis over Maharashtra Political crisis alliance with Eknath Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांवर ४० 'खोके' पडलेत, त्यांची अवस्था दयनीय- संजय राऊत

"फडणवीस स्वत:च खोक्याखाली दबून काम करत आहेत" ...

संजय राऊत म्हणजे दात काढलेला वाघ, मंत्री गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका - Marathi News | Sanjay Raut is a tiger with bared teeth, Minister Gulabrao Patal's scathing criticism | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संजय राऊत म्हणजे दात काढलेला वाघ, मंत्री गुलाबराव पाटलांची घणाघाती टीका

या कार्यक्रमानंतर गुलाबराव पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं. ...

Maharashtra Politics: “शरद पवारांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, फक्त २४ मिनिटांत मविआचा मार्ग मोकळा झाला” - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over ncp sharad pawar statement on morning swearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांना ओळखायला १०० जन्म घ्यावे लागतील, फक्त २४ मिनिटांत मविआचा मार्ग मोकळा झाला”

Maharashtra News: शरद पवारांनी जे सांगितले ते सत्य आहे. अन्यथा राष्ट्रपती राजवट कायम ठेवली असती, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...