लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊंताच्या जीभेला हाड नाही; गिरीश महाजनांनी दिलं शिवसेनेला चॅलेंज - Marathi News | Sanjay Raunta's tongue has no bone; Girish Mahajan gave a challenge to Shiv Sena | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संजय राऊंताच्या जीभेला हाड नाही; गिरीश महाजनांनी दिलं शिवसेनेला चॅलेंज

गिरीश महाजन : मनपा, जि.प.त काय दिवे लावायचे ते दाखवा ...

पाटणच्या चंबूंला शिवसेनेमुळे मिळालं मंत्रिपद : संजय राऊत - Marathi News | Chambu of Patan got ministerial position because of Shiv Sena: Sanjay Raut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटणच्या चंबूंला शिवसेनेमुळे मिळालं मंत्रिपद : संजय राऊत

सातारा येथील शाहू कला मंदिरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. ...

खोकेवाले जनतेची हिम्मत कशी विकत घेणार? - संजय राऊत - Marathi News | How will the Boxers buy the courage of the people? - Sanjay Raut | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खोकेवाले जनतेची हिम्मत कशी विकत घेणार? - संजय राऊत

कऱ्हाड येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री संजय राऊत यांनी सदिच्छा भेट दिली. ...

संजय राऊत व राघव चढ्ढा यांच्याविरोधात राष्ट्रीय बाल आयोगाचे पत्र, पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश   - Marathi News | ncpcr writes to delhi police seeking inquiry and necessary action against shiv sena leader sanjay raut and aap raghav chadha for allegedly posting picture of minor on twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत व राघव चढ्ढा यांच्याविरोधात राष्ट्रीय बाल आयोगाचे पत्र, पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश  

NCPCR Letter : संजय राऊत आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा व आतिशी यांच्यावर ट्विटरवर 'अल्पवयीन मुलांचे फोटो' शेअर केल्याप्रकरणी चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. ...

सांगलीत संजय राऊत यांच्या पुतळ्याचे भाजपकडून दहन, पोस्टरही फाडले - Marathi News | BJP burnt statue of Sanjay Raut in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत संजय राऊत यांच्या पुतळ्याचे भाजपकडून दहन, पोस्टरही फाडले

सुधीर गाडगीळ यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने कार्यकर्ते नाराज. ...

शिवसेनेतील गद्दारांची अवस्था दिवार चित्रपटातील अमिताभसारखी झालीय; संजय राऊतांनी टीका - Marathi News | Traitors in Shiv Sena have become like Amitabh in the movie Dewar; Criticized by MP Sanjay Raut | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवसेनेतील गद्दारांची अवस्था दिवार चित्रपटातील अमिताभसारखी झालीय; संजय राऊतांनी टीका

सांगलीत शुक्रवारी भावे नाट्यगृहात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात संजय राऊत बोलत होते. ...

‘शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का...?’, निवडणूक आयोगावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली - Marathi News | Sanjay Raut's tongue slips while criticizing the Election Commission,says- 'Is Shiv Sena your father's...?' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का...?’, निवडणूक आयोगावर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली

सांगलीत भाषणादरम्यान संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. ...

धैर्यशील मानेंनी आता 'मीच गद्दार' अशी टॅगलाईन ठेवावी, खासदार संजय राऊतांचा टोला - Marathi News | The tagline should be I am a traitor, MP Sanjay Raut criticizes Darhysheel Mane, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धैर्यशील मानेंनी आता 'मीच गद्दार' अशी टॅगलाईन ठेवावी, खासदार संजय राऊतांचा टोला

शिवसेना संपविण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न झाले; पण कोणालाही ते जमले नाही. तर या रंगा-बिल्लाला काय जमेल ? ...