लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
देशात हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप - Marathi News | attempt to impose dictatorship in the country; Sanjay Raut's allegations against PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप

अदानींच्या कंपनीतील २० हजार कोटी कुणाचे याचे उत्तर द्या असं आव्हान खासदार संजय राऊतांनी मोदींना दिले.  ...

डॉ. एकनाथ शिंदेंनी ऑपरेशनबद्दल सांगू नये, आम्हाला मुका मार देता येतो; संजय राऊतांचा टोला - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut criticized CM Eknath Shinde's doctorate degree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. शिंदेंनी ऑपरेशनबद्दल सांगू नये, आम्हाला मुका मार देता येतो; राऊतांचा टोला

ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत त्यांना डॉक्टरकी कशी देता? असा सवाल राऊतांनी विचारला. ...

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स - Marathi News | Delhi High Court Summons Against Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात पार पडणार आहे. ...

सावरकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक; बैठकीत पवारांनीही स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shiv Sena aggressive on Savarkar's issue, Sharad Pawar told Congress about veer savarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावरकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक; बैठकीत पवारांनीही स्पष्टच सांगितलं

भाजप आणि शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. ...

"सावरकर गौरव यात्रा नाव असलं तरी, ही अदानी बचाव यात्रा; यांनी ही यात्रा काढणं, सावरकरांची सर्वात मोठी बदनामी" - Marathi News | Though the name is Savarkar Gaurav Yatra, this Adani rescue yatra is the biggest dishonor of Savarkar says sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सावरकर गौरव यात्रा नाव असलं तरी, ही अदानी बचाव यात्रा; यांनी ही यात्रा काढणं, सावरकरांची सर्वात मोठी बदनामी"

ज्यांच्या हृदयात वीर सावरकर आहेत, त्यांनी उत्स्फूर्तपणे सावरकरांना मानवंदा द्यायला हवी होती. पण ते विचारतात वाचू का? यालाच गुलामी म्हणतात आणि याच गुलामीविरुद्ध सावरकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य अंदमानात घालवलं. हे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यायला ...

Rahul Gandhi Remarks: राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे नाराज; काँग्रेसच्या डिनर पार्टीवर शिवसेना खासदारांचा बहिष्कार - Marathi News | Rahul Gandhi Remarks: Uddhav Thackeray upset over Rahul Gandhi's statement; Shiv Sena MPs boycott Congress dinner party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे नाराज; काँग्रेसच्या डिनर पार्टीवर शिवसेना खासदारांचा बहिष्कार

राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाच्या खासदारांनी काँग्रेसच्या डिनर पार्टीवर बहिष्कार टाकला आहे. ...

भविष्यात फडणवीस-ठाकरे पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम - Marathi News | Will Devendra Fadnavis-Uddhav Thackare reunite in future?; Sanjay Raut clearly spoke on rumors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भविष्यात फडणवीस-ठाकरे पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम

विधानभवन असेल किंवा संसद इथं सत्ताधारी-विरोधक यांच्यासाठी एकच रस्ता असतो असं राऊतांनी सांगितले. ...

सदू-मधू भेटले, एकमेकांचे अश्रू पुसले; राज ठाकरे- एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | Uddhav Thackeray group MP Sanjay Raut criticizes Raj Thackeray-CM Eknath Shinde meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदू-मधू भेटले, एकमेकांचे अश्रू पुसले; राज-शिंदे भेटीवर संजय राऊतांची खोचक टीका

वीर सावरकर यांच्याबाबतीत आम्ही सातत्याने आमची भूमिका स्पष्ट केलीय. राहुल गांधींशी याबाबत चर्चाही झाली अशी माहिती संजय राऊतांनी दिली. ...