लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
राऊत, फाऊद, दाऊद यांना सांगतो..; घणाघाती टीका करत फडणवीसांचा इशारा - Marathi News | Raud, Fouad, tells Dawood...; Fadnavis's warning by criticizing heavily to sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊत, फाऊद, दाऊद यांना सांगतो..; घणाघाती टीका करत फडणवीसांचा इशारा

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांना टोला लगावला आहे.  ...

Maharashtra Politics: “पंतप्रधान मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, संजय राऊतांना तुरुंगात...” - Marathi News | bjp chandrakant patil replied thackeray group sanjay raut over criticism on pm modi and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंतप्रधान मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, संजय राऊतांना तुरुंगात...”

Maharashtra News: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

Maharashtra Politics: “मोदी हेच सूर्य, चंद्र अन् धुमकेतू, माझा श्वासही मोदींमुळेच”; संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | thackeray group sanjay raut taunt pm modi and criticized shinde fadnavis govt over corruption issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी हेच सूर्य, चंद्र अन् धुमकेतू, माझा श्वासही मोदींमुळेच”; संजय राऊतांची खोचक टीका

Maharashtra News: पंतप्रधान मोदी एकीकडे भ्रष्टाचाराविरोधात बोलतात आणि दुसरीकडे भ्रष्टाचारींना कवचकुंडले प्रदान करतात, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांची लूट थांबवा, भ्रष्टाचार मोडून काढा”; संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | thackeray group mp sanjay raut letter to dcm devendra fadnavis on bjp mla rahul kul minister dada bhuse and kirit somaiya issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांची लूट थांबवा, भ्रष्टाचार मोडून काढा”; संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना पत्र

Maharashtra Politics: संजय राऊत यांनी भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर प्रकरणांबाबत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

"२०१४च्या निवडणुकीत PM मोदींना डिग्री बघून निवडून दिलं का?; त्यांनी स्वत:चा करिष्मा निर्माण केला" - Marathi News | Opposition Leader Ajit Pawar said that the success of BJP goes to PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''२०१४च्या निवडणुकीत मोदींना डिग्री बघून निवडून दिलं का?;त्यांनी स्वत:चा करिष्मा निर्माण केला''

भाजपाला जे यश मिळालं, त्याचं श्रेय नरेंद्र मोदी यांना जातं, असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. ...

Maharashtra Politics: “महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला नाना पटोले का आले नाहीत?”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | thackeray group mp sanjay raut clears about why nana patole was not attend maha vikas aghadi vajramuth sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला नाना पटोले का आले नाहीत?”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: पुढील सभेला नाना पटोले नक्कीच असतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. ...

देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलताना काय बोलतो त्याचा संयम ठेवला पाहिजे; पाटलांचा राऊतांवर निशाणा - Marathi News | When talking about the Prime Minister of the country, one should be restrained in what one says; Patels target the Rauts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशाच्या पंतप्रधानांबद्दल बोलताना काय बोलतो त्याचा संयम ठेवला पाहिजे; पाटलांचा राऊतांवर निशाणा

संजय राऊत यांची बोलण्याची पात्रता खाली चालली आहे ...

Sanjay Raut : "मोदींची डिग्री बोगस असल्याचं लोक म्हणतात पण मी म्हणतो..."; 'तो' फोटो ट्विट करत राऊतांचा टोला - Marathi News | Sanjay Raut Slams Narendra Modi Over degree | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींची डिग्री बोगस असल्याचं लोक म्हणतात पण मी म्हणतो..."; 'तो' फोटो ट्विट करत राऊतांचा टोला

Sanjay Raut And Narendra Modi : संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...