लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
“विधानसभेच्या १८५, लोकसभेच्या ४० जागा आम्ही जिंकणार, हिंमत असेल तर...”; संजय राऊतांचे आव्हान - Marathi News | thackeray group sanjay raut big claims we maha vikas aghadi will win 185 vidhan sabha seats and 40 lok sabha seats in election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विधानसभेच्या १८५, लोकसभेच्या ४० जागा आम्ही जिंकणार, हिंमत असेल तर...”; संजय राऊतांचे आव्हान

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार असून, किमान १०० ते ११० जागा कमी होतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...

“काय चुकीचे लिहिले, माझ्यावर का खापर फोडता?”; संजय राऊतांचा अजित पवारांना थेट सवाल - Marathi News | sanjay raut replied ncp ajit pawar criticism over claims of displeasure in the party issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काय चुकीचे लिहिले, माझ्यावर का खापर फोडता?”; संजय राऊतांचा अजित पवारांना थेट सवाल

अजित पवार यांनी केलेल्या टीकेचा संजय राऊत यांन रोखठोक शब्दांत समाचार घेत प्रत्युत्तर दिले. ...

मी महाविकास आघाडीचा चौकीदार....; अजित पवारांच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर - Marathi News | Thackeray MP Sanjay Raut's counter attack on Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी मविआचा चौकीदार, माझे काम...; अजित पवारांच्या टीकेवर संजय राऊतांचं प्रत्युत्तर

केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर आहेत. आरजेडी, तृणमूल काँग्रेसवरही दबाव आणून पक्ष फोडले जातायेत हे सत्य आहे असं राऊतांनी सांगितले. ...

“राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू, अजित पवारांबाबत भाजपकडून अफवा”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said trying to break ncp and rumors from bjp about ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू, अजित पवारांबाबत भाजपकडून अफवा”: संजय राऊत

Maharashtra Politics: अजित पवार यांच्याबाबत प्रसिद्ध केलेल्या बातम्या भाजप तयार करत आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...

"शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी 2,000 कोटी रुपये खर्च केले"; दिल्ली उच्च न्यायालयात राऊतांचा यू टर्न - Marathi News | 2000 crore allegation sanjay raut says defamation suit malafide attempt to muzzle free speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शिवसेनेचे नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी 2,000 कोटी रुपये खर्च केले"; दिल्ली उच्च न्यायालयात राऊतांचा यू टर्न

"आपण, भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) 2000 कोटी रुपये दिले असल्याचे कोणतेही विधान केलेले नाही." ...

राजकारण्यांनी श्रीसदस्यांचा अंत पाहिला...; संजय राऊतांचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावर टीकास्त्र - Marathi News | Sanjay Raut says Eknath Shinde Devendra Fadnavis led Maharashtra Government killed devotees of 11 Appasaheb Dharmadhikari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारण्यांनी श्रीसदस्यांचा अंत पाहिला...; संजय राऊतांची 'महाराष्ट्र भूषण सोहळ्या'वर टीका

"सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची मागणी योग्यच" ...

ज्यांना जायचं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, मात्र...; शरद पवारांचं मोठं विधान - Marathi News | If anyone wants to go with BJP, it is their personal decision, Sharad Pawar clarified, Sanjay Raut's criticism of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ज्यांना जायचं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, मात्र...; शरद पवारांचं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही लोकांबाबत ही चर्चा आहे हा दबाव कुठल्या प्रकारचा आहे? यावर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...

संजय राऊत भेटीसाठी पोहचले देशमुखांच्या घरी; वज्रमूठ सभेच्या तयारीवर चर्चा - Marathi News | Sanjay Raut visited Ashish Deshmukh house, discussed preparations for the Vajramuth sabha to be held in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत भेटीसाठी पोहचले देशमुखांच्या घरी; वज्रमूठ सभेच्या तयारीवर चर्चा

सोबतच्या समर्थकांना वगळून बंदद्वार चर्चा ...