लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेसाठी आनंदाची गोष्ट कोणती? संजय राऊतांनी एका वाक्यात सांगितलं - Marathi News | What is the happy news for Shiv Sena after the Supreme Court verdict Sanjay Raut said in one sentence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिवसेनेसाठी आनंदाची गोष्ट कोणती? संजय राऊतांनी एका वाक्यात सांगितलं

"सर्वोच्च न्यायालयाचे सर्व घडामोडींवर लक्ष आहे. विधानसभेचे अधक्ष्य या डॉ. आंबेडकरांच्या महाराष्ट्रात संविधानाची हत्या करू शकत नाहीत." ...

शिंदे-फडणवीसांनी उगाच पेढे वाटू नये, थोडी जरी नैतिकता असेल तर...; SC च्या निकालानंतर राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | Shiv sena leader says Shinde-Fadnavis should not be too happy if there is even a little morality give resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीसांनी उगाच पेढे वाटू नये, थोडी जरी नैतिकता असेल तर...; SC च्या निकालानंतर राऊत स्पष्टच बोलले

"सरकारने शिंदे आणि फडणवीस यांनी उगाचच पेढे वाटू नये, अथवा त्यांच्या लोकांनी सरकार टिकलं म्हणून खाजवत बसू नये." ...

"हे सरकर पूर्णपणे घटनाबाह्य, सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले"; राऊतांनी सांगितले 4 मोठे मुद्दे - Marathi News | This government is completely unconstitutional, sealed by the Supreme Court; Raut said 4 big points | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हे सरकर पूर्णपणे घटनाबाह्य, सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले"; राऊतांनी सांगितले 4 मोठे मुद्दे

"न्यायालयाने म्हटले आहे की, व्हिपची खातरजमा करून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यायला हवा होता. हे चीफ जस्टिस चंद्रचूड यांनी सांगितल्यानंतर, तुम्ही दिलासा मिळा, असे कसे म्हणता? हे बेकायदेशीर सरकार आहे." ...

सत्तासंघर्षात नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-संजय राऊत एकत्रित येणार? - Marathi News | Will Chief Minister Eknath Shinde-Sanjay Raut come together during the Nashik tour in a power struggle? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तासंघर्षात नाशिक दौऱ्यावेळी मुख्यमंत्री शिंदे-संजय राऊत एकत्रित येणार?

सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक मध्ये दुपारी चार वाजता दाखल होणार आहे दरम्यान संजय राऊत आणि अंबादास दानवे हे देखील नाशिकमध्ये येणार आहेत. ...

उद्या या देशाच्या भविष्याचा निर्णय; ...म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्वाचा, संजय राऊत स्पष्टच बोलले  - Marathi News | The future of this country will be decided tomorrow; ...So Supreme Court verdict is important, Sanjay Raut spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या या देशाच्या भविष्याचा निर्णय; ...म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल महत्वाचा, संजय राऊत स्पष्टच बोलले 

"आपली न्यायालये अथवा आपली न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे, की कुणाच्या दबावाखाली काम करत आहे? याचाही निर्णय उद्याच लागेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे." ...

“संजय राऊतांच्या टीकेला कुणीही महत्त्व देत नाही, त्यांचा कायद्याचा अभ्यास...”: राहुल नार्वेकर - Marathi News | rahul narvekar criticised thackeray group mp sanjay raut over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांच्या टीकेला कुणीही महत्त्व देत नाही, त्यांचा कायद्याचा अभ्यास...”: राहुल नार्वेकर

Maharashtra Politics: दोन-तीन टर्म खासदार म्हणून काम केले. पण, बोलाल त्याला काहीतरी आधार असायला हवा, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. ...

Chitra Wagh : "संजय राऊतांनी पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी, मराठी माणसाला लुटण्यासाठी घाम गाळला" - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Sanjay Raut Over Narendra Modi and Amit Shah Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांनी पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी, मराठी माणसाला लुटण्यासाठी घाम गाळला"

BJP Chitra Wagh Slams Sanjay Raut : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांला खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

..अन् त्यानंतर नितेश राणे पत्रकार परिषद काय असते ते महाराष्ट्राला दाखवून देतात, मंत्री उदय सामंतांनी केलं कौतुक - Marathi News | ..and then Nitesh Rane shows Maharashtra what a press conference is, Minister Uday Samant praised | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अन् त्यानंतर नितेश राणे पत्रकार परिषद काय असते ते महाराष्ट्राला दाखवून देतात, मंत्री उदय सामंतांनी केलं कौतुक

'काहीही बोलताना आधी आपण कुठे आहोत, याचे आत्मचिंतन करणार आहोत की नाही' ...