लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
राज्यात सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; खासदार संजय राऊत यांचा आरोप - Marathi News | Attempts to create government-sponsored riots in the state; Allegation of MP Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यात सरकार पुरस्कृत दंगली घडवण्याचा प्रयत्न; खासदार संजय राऊत यांचा आरोप

नाशिकमध्ये एका कार्यक्रमात आले असताना राऊतांनी डागली तोफ ...

Sanjay Raut : "या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे असं वाटत होतं, पण..."; राऊतांचा फडणवीसांना टोला - Marathi News | Sanjay Raut Slams BJP Devendra Fadnavis Over supreme court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे असं वाटत होतं, पण..."; राऊतांचा फडणवीसांना टोला

Sanjay Raut Slams BJP Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. ...

“शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव, पण...”; संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | sanjay raut reaction after case register in nashik over statement on supreme court verdict on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना सोडण्यासाठी माझ्यावर दबाव, पण...”; संजय राऊत स्पष्टच बोलले

Maharashtra Politics: गुन्हा दाखल झाला असला तरी त्या कारवाईला सामोरा जाईन, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ...

गुन्हा दाखल होताच संतापले संजय राऊत; खासदारांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | A case under 505 (1B) has been registered against Sanjay Raut; Shiv Sena leader said 'policy reason' of shinde and fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हा दाखल होताच संतापले संजय राऊत; खासदारांनी सांगितलं राज'कारण'

आता, राऊत यांनी गुन्हा दाखल झाल्याची माहिती देत मी घाबरत नसल्याचं म्हटलं आहे. ...

'कर्नाटकात काँग्रेस नाही, सर्व विरोधकांचा विजय', मविआच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले - Marathi News | 'No Congress in Karnataka, victory for all opposition', Sanjay Raut's reaction after Mavia's meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कर्नाटकात काँग्रेस नाही, सर्व विरोधकांचा विजय', मविआच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले

'कर्नाटक निवडणुकीच्या निकालाने एक मार्ग दाखवला आहे.'- शरद पवार ...

महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा पुन्हा एकदा सुरू करणार; बैठकीत निर्णय- जयंत पाटील - Marathi News | Mahavikas Aghadi will start 'Vajramooth' meeting once again; decision in Mahavikas Aghadi meeting - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा पुन्हा एकदा सुरू करणार; बैठकीत निर्णय- जयंत पाटील

तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. ...

कर्नाटक निवडणुकीनंतर मविआचा जागा वाटपावर मोठा निर्णय; पटोले, राऊत, पाटलांची घोषणा - Marathi News | Chief Minister of Karnataka to be felicitated at Vajramuth Sabha in Pune; Decisions at the meeting on the Silver Oak of MVA, Nana Patole, Sanjay Raut, Jayant Patil PC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटक निवडणुकीनंतर मविआचा जागा वाटपावर मोठा निर्णय; पटोले, राऊत, पाटलांची घोषणा

लोकसभा, विधानसभा जागा वाटपावर चर्चा लवकरच, एकत्र लढणार; मविआच्या सिल्व्हर ओकवरील बैठकीत निर्णय ...

Sanjay Raut: सरकारचे आदेश पाळू नयेत, वक्तव्य संजय राऊतांना भोवले; नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल - Marathi News | Do not follow the orders of the Shinde government, the statement made Sanjay Raut; A case has been registered by the Nashik police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारचे आदेश पाळू नयेत, वक्तव्य संजय राऊतांना भोवले; नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळा राऊतांनी हे वक्तव्य केले होते. ...