लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Maharashtra Politics : खासदार संजय राऊतांची पत्रकारांसमोर थुंकून टीका; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Opposition leader Ajit Pawar criticized Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासदार संजय राऊतांची पत्रकारांसमोर थुंकून टीका; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

गेल्या काही दिवसापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

ठाकरे-शिंदे सेनेत वाक् युद्ध, राऊतांच्या थुंकण्यावर वातावरण तप्त - Marathi News | maharashtra politics eknath shinde shiv sena uddhav thackeray group sanjay raut commented shrikant shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे-शिंदे सेनेत वाक् युद्ध, राऊतांच्या थुंकण्यावर वातावरण तप्त

गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

संजय राऊत हेच देशाचे मोठे गद्दार, नितेश राणे यांची टीका - Marathi News | Sanjay Raut is the country biggest traitor, MLA Nitesh Rane criticism | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राहुल गांधी यांनी देशासाठी काय केले, नितेश राणे यांचा सवाल

भारताच्या बाहेर जाऊन बदनामी करणारे देशाभिमानी असे राऊत आणि ठाकरे यांना वाटत असेल तर ते दुर्दैवी ...

“कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकर गप्प का?” काँग्रेसच्या बॅनरवर संजय राऊत म्हणाले... - Marathi News | sanjay raut reaction over congress banner about sachin tendulkar on wrestlers agitation in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत सचिन तेंडुलकर गप्प का?” काँग्रेसच्या बॅनरवर संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut News: सचिन तेंडुलकरने कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत काहीच भूमिका मांडली नसल्याबाबत काँग्रेसने बॅनरबाजी केली. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ...

Lok Sabha 2024: महाराष्ट्र-बिहारमधील देशभक्त पक्ष बिघडवणार भाजपाचं गणित? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Lok Sabha 2024: Will the Patriot Party in Maharashtra-Bihar spoil BJP's calculations? Excitement due to Sanjay Raut's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र-बिहारमधील देशभक्त पक्ष बिघडवणार भाजपाचं गणित? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Lok Sabha Election 2024: वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. १२ जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीवरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक सूचक विधान केलं ...

...नाहीतर तुम्ही राजकारणातून सन्यास घ्या; संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना खोचक सल्ला - Marathi News | Pankaja Munde needs to take a decision, advises Sanjay Raut, criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...नाहीतर तुम्ही राजकारणातून सन्यास घ्या; राऊतांचा पंकजा मुंडेंना खोचक सल्ला

गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा महाराष्ट्रात उभी करण्यासाठी रक्ताचे पाणी केले. महाराष्ट्रातल्या भाजपाला अच्छे दिन दाखवले असं राऊत म्हणाले. ...

“CM एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची काळजी वाटते”; संजय राऊत असं का म्हणाले? - Marathi News | sanjay raut taunt cm eknath shinde and dcm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची काळजी वाटते”; संजय राऊत असं का म्हणाले?

Maharashtra Politics: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. ...

राज ठाकरे-फडणवीस भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवतीर्थावर लॉजिंग बोर्डिंग...” - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction over devendra fadnavis and raj thackeray meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे-फडणवीस भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “शिवतीर्थावर लॉजिंग बोर्डिंग...”

Maharashtra Politics: राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शिवतीर्थावरील भेटीबाबत संजय राऊत यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...